मुंबई : कोकण रेल्वेने पावसाळी वेळापत्रक आजपासून बदलण्यात आलेय. पावसाळा संपल्याने कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्यांचे वेळापत्रक आज १ नोव्हेंबरपासून बदलण्यात आलेय. त्यामुळे आता नव्या वेळापत्रकानुसार सर्व गाड्या धावणार आहेत
- ५०१०६ सावंतवाडी-दिवा पॅसेंजर : सावंतवाडी ८.३०, झाराप ८.४१, कुडाळ ८.५१, सिंधुदुर्ग ९.०२, कणकवली ९.२१, नांदगाव ९.४१, वैभववाडी ९.५५, रत्नागिरी ११.४५, दिवा २०.२१ वा. दिवा-सावंतवाडी पॅसेंजर : दिवा ६.२५, रत्नागिरी १४.३०, वैभववाडी १६.०१, नांदगाव १६.१६, कणकवली १६.४१, सिंधुदुर्ग १७.०१, कुडाळ १७.१४, झाराप १७.३१, सावंतवाडी १७.५०
- १०१०४ मांडवी एक्सप्रेस अप : मडगांव ९:३० सावंतवाडी १०.४४, कुडाळ ११.०४, सिंधुदुर्ग ११.१५, कणकवली ११.३३, वैभववाडी १२.०६, रत्नागिरी १४.००, पनवेल १९.२५, ठाणे २०.३७, दादर २१.०२, सीएसटी २१.४०.
- १०१०३ मांडवी एक्सप्रेस डाऊन : सीएसटी ७.१०, दादर ७.२५, ठाणे ७.४७, पनवेल ८.२५, रत्नागिरी १३.१०, वैभववाडी १४.३९, कणकवली १५.१९, सिंधुदुर्ग १५.३५, कुडाळ १५.५०, सावंतवाडी १६.१५
- १२०५२ जनशताब्दी अप : मडगाव १४.३०, थिविम १५.०४, कुडाळ १५.४८, कणकवली १६.१०, रत्नागिरी १७.५०, पनवेल २१.४८, ठाणे २२.३३, दादर २३.०५
- १२०५१ जनशताब्दी डाऊन : दादर ५.२५, ठाणे ५.५०, पनवेल ६.३६, रत्नागिरी १०.४०, कणकवली ११.५६, कुडाळ १२.२०, थिविम १३.०२, मडगाव १४.०५
-११००४ तुतारी एक्स्प्रेस अप : सावंतवाडी १८.५०, कुडाळ १९.१०, सिंधुदुर्ग १९.२८, कणकवली १९.४४, नांदगांव २०.००, वैभववाडी २०.२२, रत्नागिरी २२.३०, पनवेल ४.४५, ठाणे ५.४३, दादर ६.४५
- ११००३ तुतारी एक्स्प्रेस डाऊन : दादर ००.०५, ठाणे ००.२७, पनवेल १.१५, रत्नागिरी ६.२०, वैभववाडी ७.४८, नांदगांव ८.१२, कणकवली ८.२८, सिंधुदुर्ग ८.४६, कुडाळ ९.००, सावंतवाडी १०.४०.
- १०११२ कोकणकन्या अप : सावंतवाडी १९.३६, कुडाळ २०.०९, सिंधुदुर्ग २०.२८, कणकवली २१.०९, वैभववाडी २१.३९, रत्नागिरी २३.००, पनवेल ४.०५, ठाणे ४.५३, दादर ५.१७, सीएसटी ५.५०
- १०१११ कोकणकन्या डाऊन : सीएसटी २३.०५, दादर २३.२०, ठाणे २३.४०, पनवेल ००.२५, रत्नागिरी ५.२५, वैभववाडी ६.५१, कणकवली ७.२१, सिंधुदुर्ग ७.३७, कुडाळ ७.५४, सावंतवाडी ८.२२
- १२१३४ मंगलोर - मुंबई अप : मडगाव १८.४०, कणकवली २०.४०, रत्नागिरी २२.१५, पनवेल २.४८, ठाणे ३.४५, सीएसटी ४.२५
-१२१३३ मुंबई - मंगलोर डाऊन : सीएसटी २२.००, ठाणे २२.३३, पनवेल २३.१२, रत्नागिरी ३.४०, कणकवली ५.१०, मडगाव ७.०५
- ११०८६ डबलडेकर अप : मडगाव ६.००, करमळी ६.२५, सावंतवाडी ७.२२, कणकवली ८.१५ रत्नागिरी १०.१५, ठाणे १६.१५, एलटीटी १७.१०
- ११०८५ डबलडेकर डाऊन : एलटलटी ५.३३, ठाणे ५.५०, पनवेल ६.४०, रत्नागिरी ११.३०, कणकवली १३.३५, सावंतवाडी १५.००, करमळी १६.२०. मडगाव १७.३०
तसेच मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस, निजामुद्दीन तिवेन्द्रम निजामुद्दीन अतिजलद, दुरंतो सुपरफास्ट, एरर्नाकुलम पुणे आदी गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आलाय.