अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी, मिळणार 'हे' लाभ

अंगणवाडी सेविका, मदतनीस व लघु अंगणवाडी सेविका यांना सेवानिवृत्ती

Updated: Jan 13, 2021, 09:43 AM IST
अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी, मिळणार 'हे' लाभ title=

मुंबई : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचा लाभ तात्काळ मिळावा म्हणून वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी केलेली सूचना महिला व बाल विकास मंत्रालयाने अंमलात आणली आहे.

अंगणवाडी सेविका, मदतनीस व लघु अंगणवाडी सेविका यांना सेवानिवृत्ती, राजीनामा किंवा मृत्यू झाल्यानंतर भारतीय विमा निगमतर्फे लाभाची रक्कम एकरकमी प्रदान करण्यात येते. 

ऑनलाईन पोर्टल विकसित केल्यास हक्काची रक्कम तत्परतेने मिळू शकत असल्याचे डॉ. ओंबासे यांनी स्पष्ट केलंय.