viral Video स्कुटीतून निघाला king Cobra..तुमच्यासोबतही घडू शकतो हा प्रकार..

सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामधील काही व्हिडिओ  खुपच मनोरंजक असतात. मात्र हा व्हिडिओ पाहून डोळ्यांवर विश्वास देखील बसत नाही. असाच एक व्हिडिओ (Viral Video) आता समोर आला आहे.

Updated: Sep 17, 2022, 04:12 PM IST
 viral Video स्कुटीतून निघाला king Cobra..तुमच्यासोबतही घडू शकतो हा प्रकार.. title=

king cobra video viral news:सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामधील काही व्हिडिओ  खुपच मनोरंजक असतात. मात्र हा व्हिडिओ पाहून डोळ्यांवर विश्वास देखील बसत नाही. असाच एक व्हिडिओ (Viral Video) आता समोर आला आहे.

या व्हिडिओची सोशल मीडियावर खुप चर्चा रंगली आहे.आतापर्यंत अनेक लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे . आणि या व्हिडिओवर प्रचंड लाईक्स आणि कॉमेंट्स येऊ लागले आहेत.

स्कुटीतून निघाला किंग कोब्रा..तुमच्यासोबतही घडू शकतो हा प्रकार.. सोशल मीडियावर सापांचे व्हिडीओ खूप शेअर केले जातात(viral video of snakes on social media) आणि पहिले सुद्धा जातात.

बऱ्याच जणांना सापांचे वेगवेगळे व्हिडीओ पाहण्यात खूप रस असतो त्यामुळे सापांशी निगडित कोणताही व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड होताच वाऱ्यासारखे शेअर केले जातात. तुमच्याकडे स्कुटी असेल तर चालवण्याआधी नीट तपासून पाहा.. तुमच्यासोबतही घडू शकतो असा

प्रकार सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामधील काही व्हिडिओ  खुपच मनोरंजक असतात. मात्र हा व्हिडिओ पाहून डोळ्यावर विश्वास देखील बसत नाही. असाच एक व्हिडिओ (Viral Video) आता समोर आला आहे.

या व्हिडिओची सोशल मीडियावर खुप चर्चा रंगली आहे.आतापर्यंत अनेक लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे . आणि या व्हिडिओवर प्रचंड लाईक्स आणि कॉमेंट्स येऊ लागले आहेत.

बरेच जण सापाचं नाव काढलं तरी घाबरतात पण जर तुम्ही स्कुटी चालवण्यासाठी चावी लावलीत आणि अचानक तुमच्या स्कुटीमधून साप आला तर तुम्ही काय कराल ? कल्पना सुद्धा करवत नाही ना ? पण हे प्रत्यक्षात घडलाय. 

किंग कोब्रा आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकांचे प्राण वाचवण्यासाठी एक  रेस्क्यूअर शक्य ते सर्व प्रयत्न करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. दरम्यान, किंग कोब्राही त्या व्यक्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो.

मात्र, त्या व्यक्तीला सापाला वाचवण्यात यश येते. अवघ्या 2 मिनिटांचा हा व्हिडिओ पाहून अनेकांना घाम फुटला. तिथे उपस्थित लोक हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलमध्ये (कॅमेरा) कैद केला आणि मग सोशल मीडियावर हा व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरला .