मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.
आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये NIIT LTD, JSW STEEL, TATA CONSUMER, CITY UNION BANK, P&G HYGIENE, SANOFI INDIA, ESCORTS, PAGE IND, TORRENT POWER, SAFARI IND, VST Tillers, Apollo Tyres, Axis Bank, Britannia, TVS Motors, L&T, Tinplate, Spicejet, Phoenix Mills आणि Cipla या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
BUY NIIT LTD
TARGET 411 SL 387
SELL JSW STEEL FUT
TARGET 640 SL 674
BUY TATA CONSUMER 850 CE
TARGET 24.60 SL 11
SELL CITY UNION BANK FUT
TARGET 159 SL 164
BUY P&G HYGIENE
TARGET 18160 अवधी 9-12 महिने
BUY SANOFI INDIA
TRAGET 10400 अवधी 12 महिने
BUY ESCORTS
TARGET 1700 SL 1620
BUY PAGE IND
TARGET 42000 SL 40090
BUY TORRENT POWER
TARGET 560 SL 539
BUY SAFARI IND
TARGET 1020 SL 960
BUY SANOFI INDIA
TARGET 10400 अवधी 12 महिने
Buy VST Tillers
TARGET 3020, sl - 2890
Buy Apollo Tyres
TARGET 240, sl - 229
Buy Axis Bank 730 PE@11.6
TARGET 23, sl - 8
Buy Britannia
TARGET 3850, sl - 3700
Buy TVS Motors
TARGET 900, अवधी - 1 वर्ष
Buy L&T
TARGET 2300, अवधी - 6 महिने
Buy Tinplate
TARGET 320, sl- 306
Buy Spicejet
TARGET 73, sl - 70
Buy Phoenix Mills
TARGET 1400, अवधी - 1 वर्ष
Buy Cipla
TARGET 965, sl - 928
Buy L&T
TARGET 2300, अवधी - 6 महिने