काँग्रेस पार्टी जिंदाबाद....प्रियंका चोप्रा झिंदाबाद

सोनिया गांधी जिंदाबाद… काँग्रेस पार्टी जिंदाबाद… राहुल गांधी जिंदाबाद… प्रियंका चोप्रा जिंदाबाद

Updated: Dec 2, 2019, 05:36 PM IST
काँग्रेस पार्टी जिंदाबाद....प्रियंका चोप्रा झिंदाबाद title=

नवी दिल्ली : सोनिया गांधी जिंदाबाद… काँग्रेस पार्टी जिंदाबाद… राहुल गांधी जिंदाबाद… प्रियंका चोप्रा जिंदाबाद… या घोषणा दिल्लीमध्ये एका काँग्रेसच्या सभेत देण्यात आल्या. काँग्रेसचे नेते सुरेंद्र कुमार यांनी या घोषणा दिल्या. सुरेंद्र कुमार यांनी चूकून प्रियंका गांधी यांच्या नावाऐवजी अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या नावानं घोषणा दिल्या. त्यानंतर व्यासपीठावरील काँग्रेसच्या नेत्यांनाही हसू  आवरता आलं नाही. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय.