Viral Video : प्री-वेडिंगमध्ये कपलला रोमँटिक पोझ दाखवताना फोटोग्राफरने मारला चान्स, केलं असं कृत्य की...

Viral Video : सध्या लग्नाचं सीझन आहे त्यामुळे फोटोग्राफरची चलती आहे. एका प्री वेडिंग फोटोशूटच्या वेळी तरुण तरुणीला रोमँटिक पोझ दाखवताना फोटोग्राफरने असं काही कृत्य केलं की...

Updated: May 7, 2023, 10:53 PM IST
 Viral Video : प्री-वेडिंगमध्ये कपलला रोमँटिक पोझ दाखवताना फोटोग्राफरने मारला चान्स, केलं असं कृत्य की... title=
prewedding photoshoot groom bride cameraman romantic pose video social viral trends

Photoshoot Video : लग्नाचं सीझन असल्याने सगळीकडे धामधुम सुरु आहे. गेल्या काही वर्षांपासून प्री वेडिंगचा फंड आलं आहे. प्रत्येक जण हटके काही करी करण्याचा प्रयत्नात असतो. या फोटोशूटच्या वेळी नवरा बायकोमधील रोमँटिक क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात येतो. काही जोडप्याचं लव्ह मॅरेज असतं तर काही जोडप्यांचं अँरेज मॅरेज. ज्यांचं अँरेज मॅरेज असतं त्यांच्या नात्यामध्ये ती सहजता आलेली नसते. तरुण तरुणी एकमेकांच्या जवळ जायला, हात पकडायला घाबरतात. मग किस करणे तर दूरची गोष्ट राहिली. 

अन् फोटोग्राफरने...

मग अशावेळी फोटोग्राफर त्यांना वेगवेगळ्या फोटोसाठी रोमँटिक पोझ सांगतात. असंच एका प्री वेडिंगचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. ज्यात एक कॅमेरामॅन कपलला रोमँटिक पोझ कशी द्यायची हे समजविण्यासाठी पुढाकार घेतो. अशावेळी फोटोग्राफर कॅमेऱ्यासमोरच आऊट ऑफ कंट्रोल झाला. हा व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक् झाले आहे. (prewedding photoshoot groom bride cameraman romantic pose video social viral trends )

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म @videonation.teb इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून यूजर्स मजेशीर कंमेट्स करत आहेत. 

नवरा-नवरीचा संयम सुटला!

यापूर्वीही लग्न मंडपातच नवरदेव आणि नवरीचा फोटोग्राफरसमोरच संयम सुटला होता. लग्न म्हटलं की त्या क्षणाचे फोटो काढण्यासाठी खास फोटोग्राफर आणि व्हिडीओ काढणारे बोलवले जातात. लग्नाचा विधीसोबतच पाहुण्यासोबत नवरदेव नवरीचे फोटो काढले जातात. त्याशिवाय वधू आणि वराचेही काही खास रोमँटिक फोटो काढले जातात.  (bride groom kissing viral video)

अशाच एका लग्न समारंभात जेव्हा नवरा नवरीचे फोटो काढले जात होते तेव्हा फोटोग्राफरने या दोघांना फोटो काढण्यासाठी किस करायला सांगितलं. ते दोघे किस करत असताना फोटोग्राफर फोटो काढतो. त्यानंतर त्यांना थांबा थांबा बस झालं मस्त फोटो आलेत. पण हे काय ते दोघे काही थांबायचं नाव घेत नव्हते. हे पाहून फोटोग्राफर आश्चर्यचकित झाला. भर लग्नमंडपात नवरा नवरीचं हे कृत्य पाहून सगळेच शॉकमध्ये आहेत.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.  नवरा नवरीचं हे कृत्य पाहून फोटोग्राफरचा चेहरा पाहण्यासारखा होता. हा व्हिडीओ पाहून अनेक यूर्जसला हसू आवरत नाही आहे. अखरे फोटोग्राफरला तिथून निघून जाण्याची वेळ आली. ते नवरा नवरीला घरी जाण्याची वाटही पाहू शकले नाही. लग्नमंडपातच त्यांचा रोमान्स सुरु झाला.