मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज कपात झाली आहे. गुरूवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काहीच बदल झाला नव्हता. तेल कंपन्यांनी पेट्रोलचा भाव 15 पैशांनी तर डिझेलचा भाव हा 10 पैशांनी कमी केला आहे. त्यानुसार पेट्रोलचा दर आता 77.28 रुपये प्रती लीटर असून पेट्रोलचा दर 82.80 रुपये प्रती लीटर आहे.
दिल्लीत डिझेलचा दर 10 पैशांनी कमी झाला असून आता 72.09 रुपये प्रती लीटर झालं आहे. मुंबईत डिझेलचे दर 11 पैशांनी कमी झाला अशून 75.53 रुपये प्रती लीटर झाला आहे.
Petrol and diesel prices in #Delhi today are Rs 77.10 per litre (decrease by Rs 0.18) and Rs 71.93 per litre (decrease by Rs 0.16), respectively. Petrol and diesel prices in #Mumbai are Rs 82.62 per litre (decrease by Rs 0.18) and Rs 75.36 (decrease by Rs 0.17), respectively. pic.twitter.com/NwSHOImWct
— ANI (@ANI) November 16, 2018
चैन्नईत पेट्रोलचा भाव 16 पैशांनी कमी झाला असून 80.26 रुपये प्रती लीटर झाला आहे. तर कोलकातामध्ये 79.21 रुपये प्रती लीटर आहे.
गेल्या 1 महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात सुरू आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्चा तेलाचे दर कमी होत असल्यामुळे भारतात तेल कंपन्या देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होत आहे.