Optical Illusion: गरुडासारखी तीक्ष्ण नजर असेल तर 10 सेकंदात शोधा शहामृगांच्या कळपात लपलेली छत्री!

find hidden umbrella among ostriches: ऑप्टिकल इल्युजन (optical illusion) चित्रे पाहिल्यानंतर बहुतेक लोकांची फसवणूक होते. या व्हायरल चित्रांमध्ये अनेक गोष्टी घडतात, पण त्या सहजासहजी पाहता येत नाहीत.

Updated: Dec 25, 2022, 01:01 AM IST
Optical Illusion: गरुडासारखी तीक्ष्ण नजर असेल तर 10 सेकंदात शोधा शहामृगांच्या कळपात लपलेली छत्री! title=
optical illusion,hidden umbrella

Optical illusion : सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) होणारी ऑप्टिकल इल्युजनची फोटो लोकांना गोंधळात टाकतात. दुसरीकडे, सध्या सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे (Optical illusion Photo) फोटो खूप व्हायरल होत असतात. हा फोटो पाहिल्यानंतर तुम्ही गोंधळून जाल. ऑप्टिकल इल्युजन फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. (optical illusion puzzle photo can you find a woodpecker in this picture marathi news)

ऑप्टिकल इल्युजन चित्रे पाहिल्यानंतर बहुतेक लोकांची फसवणूक होते. या व्हायरल चित्रांमध्ये अनेक गोष्टी घडतात, पण त्या सहजासहजी पाहता येत नाहीत. त्यांना दिलेले काम फार कमी लोक पूर्ण करू शकतात. माणसांच्या सुस्तावलेल्या बुद्धीला चालना देण्यासाठी ऑप्टिकल इल्यूजनचा एक भन्नाट फोटो व्हायरल झालाय.

आणखी वाचा - Optical Illusion : या फोटोत 7 चेहरे शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

व्हायरल झालेल्या फोटोत शहामृगांच्या कळपात एक छत्री लपलेली आहे. ही छत्री शोधण्यासाठी तुम्हाला गरुडासारखी तीक्ष्ण नजर ठेऊन फोटो पाहावा लागेल. ही छत्री शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त 10 सेकंदांचा वेळ असणार आहे. तुम्ही अतिशय बारकाईने फोटो पाहिल्यास तुम्हाला एका शहामृगाच्या जवळ छत्री ठेवलेली शोधता येईल.

पाहा उत्तर - 

optical illusion

दरम्यान, प्रथमदर्शनी तुमचा भ्रमनिरास झाला असेल. नाही जमत?, लोड घेऊ नका... वरील दिलेल्या फोटोमध्ये तुम्हाला याचं उत्तर मिळालं असेल. सध्या एक ऑप्टिकल इल्युजन सध्या खूप चर्चेत आहे. मोठ्या प्रमाणात हे ऑप्टिकल इल्युजन शेअर केलं जातंय.