SMS पाठवा... आणि पॅन करा आधारशी लिंक!

आयकर विभागानं करदात्यांच्या पॅन कार्ड आधार नंबरशी जोडण्यासाठी एसएमएस सुविधा सुरु केलीय.

Updated: May 31, 2017, 02:54 PM IST
SMS पाठवा... आणि पॅन करा आधारशी लिंक! title=

नवी दिल्ली : आयकर विभागानं करदात्यांच्या पॅन कार्ड आधार नंबरशी जोडण्यासाठी एसएमएस सुविधा सुरु केलीय.

कसा कराल 'एसएमएस'

एसएमएसच्या साहाय्यानं पॅन नंबर आपल्या आधारला जोडण्यासाठी तुम्हाला तुमच्या UIDPAN स्पेस आणि तुमचा आधार नंबर आणि त्यानंतर तुमचा पॅन नंबर लिहून ५६७६७८ किंवा ५६१६१ या क्रमांकावर एसएमएस पाठवा. 

याशिवाय ई-फायलिंग वेबसाईटवर जाऊनही तुम्ही पॅन क्रमांक आधार क्रमांकाशी जोडू शकता.