5 Things: मुलांनी या 5 गोष्टी मुलींना कधीच विचारु नयेत !

How to Talk: आम्ही 5 गोष्टींबद्दल सांगणार आहोत जे तुम्ही कधीही मुलींना कधीही विचारु नका. जर तुम्हाला सांगायचेच असेल तर ते सांगण्याची पद्धत वेगळी असू शकते जेणेकरुन तुम्हाला तुमचा मुद्दाही सांगता येईल आणि समोरच्या व्यक्तीला वाईट वाटणार नाही. 

Updated: Sep 8, 2022, 08:31 AM IST
5 Things: मुलांनी या 5 गोष्टी मुलींना कधीच विचारु नयेत ! title=
Image Source : DNA

मुंबई : How to Talk: आम्ही 5 गोष्टींबद्दल सांगणार आहोत जे तुम्ही कधीही मुलींना कधीही विचारु नका. जर तुम्हाला सांगायचेच असेल तर ते सांगण्याची पद्धत वेगळी असू शकते जेणेकरुन तुम्हाला तुमचा मुद्दाही सांगता येईल आणि समोरच्या व्यक्तीला वाईट वाटणार नाही. 

पुरुष जेव्हा एकाद्या महिलेशी बोलतो तेव्हा त्याला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. कारण सर्वच गोष्टी महिलांसमोर बोलता येत नाहीत. तर आज आम्ही तुम्हाला अशाच 5 गोष्टींबद्दल सांगणार आहोत जे तुम्ही कधीही महिला किंवा मुलींना सांगू नये. जर तुम्हाला सांगायचेच असेल तर ती सांगण्याची पद्धत वेगळी असू शकते. जेणेकरुन तुम्हाला तुमचा मुद्दाही सांगता येईल आणि समोरच्या व्यक्तीला कसंतरी वाटू नये.

जेव्हा एखादी मुलगी चांगली दिसते तेव्हा तिच्याशी थेट बोला. जर तुम्हाला मुलीचा ड्रेस आवडला असेल तर तुम्ही खूप छान दिसत आहात असे सांगा. (You Looks Nice) तुमचे वजन कमी झाले आहे असे म्हणू नका. हे कौतुक असू शकते पण वजनाबद्दल विचारल्याशिवाय ते चांगले दिसत नाही. त्यामुळे असे अजिबात बोलू नका.

एखाद्या मुलीने विचारल्याशिवाय वैयक्तिक टिप्पणी करु नका. जसे ही लिपस्टिक तुला चांगली दिसत नाही. तू असा हेअरकट का केलास, अशा वैयक्तिक कमेंट करु नका.

मुलीला सांगू नका की, तू इतकी थकलेली का दिसतेस. डोळ्याखाली हे खड्डे का होत आहेत? तुला रात्री झोप लागली नाही का? मुलींना हे सर्व ऐकायला अजिबात आवडत नाही.

प्रत्येकजण आपल्या आईवर खूप प्रेम करतो. पण जेव्हा एखादा प्रियकर त्याच्या प्रेयसीला किंवा नवऱ्याला त्याच्या बायकोला सांगतो की तू अगदी माझ्या आईसारखी आहेस. तेव्हा महिलांना ते आवडत नाही. महिलांसाठी जरी हे चांगले वाटत, असले तरी ते योग्य नाही.

दोन्ही गोष्टींमध्ये मोठा फरक आहे. काय झालं? आता काय झालं? दोघांमध्ये खूप फरक आहे. एखाद्या मुलीला असं कुणी म्हटलं की तिला खूप राग येतो. त्यामुळे बोलण्यापूर्वी शब्द जपून वापरा आणि अशावेळी अतिशय निवडक बोलावे चांगले.