मुंबई : बँकांमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. बँक ऑफ बडोदामद्ये 500 पेक्षा जास्त पदांवर भरती होणार आहे. सिनियर रिलेशन मॅनेजर, ई-रिलेशनशिप मॅनेजर, टेरिटरी हेड, गृप हेड, प्रोडक्ट हेड, आदी पदांवर ही भरती प्रक्रीया राबविण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांना 29 एप्रिल 2021 अर्ज करता येणार आहे.
https://www.bankofbaroda.in/ या लिंक संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.
Bank of Baroda Recruitment 2021
सिनियर रिलेशन मॅनेजर - 407
ई-रिलेशनशिप मॅनेजर - 50
टेरिटरी हेड -44
गृप हेड - 6
प्रोडक्ट हेड - 1
डिजिटल सेल्स मॅनेजर - 1
सिनियर रिलेशन मॅनेजर - 24 वर्ष ते 35 वर्ष
ई-रिलेशनशिप मॅनेजर - 23 वर्ष ते 35 वर्ष
टेरिटरी हेड - 27 वर्ष ते 40 वर्ष
गृप हेड - 31 वर्ष ते 45 वर्ष
सामान्य, ईडब्लूएस, ओबीसी वर्गातील उमेदवारांसाठी 600 रुपये
एससी, एसटी, पीडब्लुडी वर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये
बँक ऑफ बडोदा मॅनेजर पदांची निवड मुलाखत आणि गट चर्चेच्या आधारावर केले जाणार आहे.
अधिकृत नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे या लिंक वर क्लिक कराhttps://www.bankofbaroda.in