Jija Sali Video: भर मंडपात महेुणीने नवरदेवासोबत...; दोघांकडे नववधू फक्त बघतच राहिली

भर मंडपात महुणीने नवरदेवासोबत असं काही केलं, जे पाहून नववधू काहीही करु शकली नाही... Video Viral   

Updated: Oct 5, 2022, 09:04 AM IST
Jija Sali Video:  भर मंडपात महेुणीने नवरदेवासोबत...; दोघांकडे नववधू फक्त बघतच राहिली title=

Jija Sali Video:  लग्नामध्ये बहिणीच्या नवऱ्याचे शूज लपवणे किंवा नवरीसाठी दार अडवून पैसे मागणं ही परंपरा काही नवीन नाही. प्रत्येक बहीण आपल्या भावाकडून किंवा तिच्या झालेल्या बहिणीच्या नवऱ्याकडून पैसे घेण्यासाठी संधीच शोधत असते.  (jija sali video) पण आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये चित्र थोडं वेगळं आहे. सध्या एका लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून तुम्ही देखील पोट धरुन हसाल. 

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नवरदेव (Groom)  नवरीचा (bride)  हात पकडण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. पण  मेहुणीने (Sister In Law) नवरीचा हात पकडल्यामुळे नवऱ्याची फजेती होताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पाहा व्हिडीओ... 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बहिण वारंवार आपल्या मेव्हण्याला नवरीचा हात धरण्यापासून रोखते. हे पाहून बहिण आणि वधू दोघेही हसू लागतात. पण वराने हार मानली नाही आणि शेवटी आपल्या वधूचा हात धरला. 

हा व्हिडीओ पाहून अनेकांना प्रतिक्रिया देण्यापासून रोखता आलं नाही. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर अनेकांचं मनोरंजन करत आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.