स्वतःला सुपर जिनियस समज असाल तर या चित्रात किती प्राणी आहेत? याचा अचूक आकडा सांगा

Optical Illusion Picture:  जर तुम्ही स्वतःला एक सुपर जिनियस समजत असाल आणि तुम्हाला असे वाटत असेल की तुमचे डोळे खूप तीक्ष्ण आहेत, तर चित्रात लपलेल्या प्राण्यांची नेमकी संख्या कमेंट करा. 

Updated: Mar 30, 2022, 03:38 PM IST
स्वतःला सुपर जिनियस समज असाल तर या चित्रात किती प्राणी आहेत? याचा अचूक आकडा सांगा title=

Optical Illusion Picture : ऑप्टिकल इल्युजन म्हणजे 'डोळ्याची फसवणूक'. सध्या सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे चित्र 'ऑप्टिकल इल्युजन'चे उत्तम उदाहरण आहे. हे चित्र पाहून तुमच्या डोळ्यातून पाणी येईल परंतू तुम्हाला निश्चित उत्तर लवकर मिळणार नाही. चित्रात काही प्राणी आहेत. चित्रातील सर्व प्राणी पाहण्यासाठी तुम्हाला चित्र अनेकवेळा पहावे लागेल.  चित्रात लपलेल्या प्राण्यांची नेमकी संख्या पहिल्याच प्रयत्नात सांगता येत नाही.

चित्रात लपलेल्या प्राण्यांची नेमकी संख्या सांगा

हा फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. यासोबतच चित्रात लपलेल्या प्राण्यांच्या संख्येबाबतही लोक प्रश्न विचारत आहेत. जरी बहुतेक लोक स्वतः योग्य उत्तर देऊ शकत नाहीत.

 जर तुम्ही स्वतःला एक सुपर जिनियस समजत असाल आणि तुम्हाला असे वाटत असेल की तुमचे डोळे खूप तीक्ष्ण आहेत, तर चित्रात लपलेल्या प्राण्यांची नेमकी संख्या कमेंट करा.  यासोबत चित्रात तुम्हाला कोणता प्राणी दिसला हे देखील सांगा.

जर तुम्हाला चित्रात लपलेले सर्व प्राणी सापडले आणि सांगितले तर तुम्ही देखील सुपर जिनियसच्या श्रेणीत सामील व्हाल. जर तुम्ही चित्रात लपलेले प्राणी शोधायला सुरुवात केली असेल, तर तुम्हाला पहिली गोष्ट दिसेल ती म्हणजे हत्ती, घोडा, मांजर आणि कुत्रा. जर तुम्हाला त्यात लपलेले सर्व प्राणी शोधायचे असतील, तर तुम्हाला खूप थोडं संयमाने घ्यावे लागेल. कारण या चित्रात तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त प्राणी लपलेले आहेत.

चित्रात तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त प्राणी

या चित्रात एकूण 16 प्राणी आहेत. त्यात डास आणि साप यांसारख्या प्राण्यांचा समावेश आहे. चित्रात लपलेले सर्व प्राणी पाहण्यासाठी तुम्हाला चित्र थोडे झूम करावे लागेल. 

आता तुम्ही सोशल मीडियावर फोटो शेअर करून तुमच्या मित्रांना टॅग करू शकता आणि त्यांच्या बुद्धीतमत्तेची चाचणी घेऊ शकता. खालील चित्रात योग्य उत्तर पहा-

ANIMAL