मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.
आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये Oil India, Astral Ltd, ONGC, Devyani intl, Indian Hotels, Ashok Leyland, TT Ltd, BLS Intl, Apollo Tyres, Aarti Ind, MAZAGAON DOCK, UPL, PEL, PROCTER & GAMBLE HYGIENE, CG CONSUMER, INDIAN BANK, L&TFIN, PIDILITE, MARICO आणि POLYCAB INDIA या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
Buy Oil India
Target Rs 235 SL RS 224
Sell Astral Ltd FUT
Target Rs 2150 SL RS 2230
Buy ONGC 155 CE
Target Rs 5 SL Rs 3
Buy Devyani intl
Target Rs 128 SL RS 122
Buy Indian Hotels
Target Rs 226 SL RS 215
Buy Ashok Leyland
Target Rs 175 अवधी 6 महिने
Buy TT Ltd
Target Rs 87 SL RS 82
Buy BLS Intl
Target Rs 232 SL RS 220
Sell Apollo Tyres FUT
Target Rs 220 SL RS 230
Sell Aarti Ind FUT
Target Rs 990 SL RS 1035
Buy Devyani intl
Target Rs 128 SL RS 122
BUY MAZAGAON DOCK
TARGET 282 SL 263
SELL UPL FUT
TARGET 700 SL 725
BUY PEL 2650 PE
TARGET 90 SL 50
BUY PROCTER & GAMBLE HYGIENE
TARGET 17200 अवधी 12 महिने
SELL CG CONSUMER FUT
TARGET 448 SL 459
BUY INDIAN BANK
TARGET 215 अवधी 9 महिने
SELL L&TFIN FUT
TARGET 87 SL 93
SELL PIDILITE FUT
TARGET 2384 SL 2445
SELL MARICO FUT
TARGET 554 SL 567
SELL POLYCAB INDIA FUT
TARGET 2245 SL 2320