Women Health Tips : Breast च्या 'या' समस्येपासून त्रस्त आहात, 'हे' उपाय करून बघा

Women Health Tips : Breast च्या 'या' समस्येमुळे तुमच्याही शरीराचा आकार बिघडलाय, 'हे' उपाय त्वरीत करुन पाहा  

Updated: Nov 29, 2022, 07:59 PM IST
Women Health Tips : Breast च्या 'या' समस्येपासून त्रस्त आहात, 'हे' उपाय करून बघा title=
Women Health Tips Are you suffering from this problem of breast try this remedy nz

Sagging Breast Expert tips : महिला त्यांच्या (Women Health) शारीरिक होणाऱ्या घडामोडींवर त्यांचे बारकाईने लक्ष असते. त्यात मुख्य गोष्ट येते ती म्हणजे स्तनाचा (Breast) आकार, आणि रंग. जरी हे अनुवांशिक घटकांवर अवलंबून असले तरी वाढत्या वयाप्रमाणे अनेक बदल होत असतात. सैल स्तनांमुळे महिलांना अस्वस्थ वाटते आणि त्यांच्या आत्मविश्वासावर परिणाम होतो. जर तुम्हालाही स्तन मोकळे आणि लटकत असल्याचा त्रास होत असेल तर या लेखात तुम्हाला आम्ही काही उपाय सांगणार आहोत ज्याचा वापर करुन तुमचा त्रास कमी होईल. (Women Health Tips Are you suffering from this problem of breast try this remedy nz)

सैल स्तनांमागील कारणे

1. जड स्तन कालांतराने सैल होतात
2. हार्मोनल चढउतार
3. वजन कमी होणे
4. इस्ट्रोजेनची कमतरता
5. सतत धुम्रपान केल्याने त्वचेच्या मजबुतीवर परिणाम
6. लठ्ठपणा
7. गर्भधारणा
8. स्तनाचा कर्करोग

जर तुन्हालाही वरीलप्रमाणे त्रास होत असल्यास योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या. आज आम्ही तुम्हाला सॅग्गी स्तनांपासून मुक्त होण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत या टिप्सचा वापर करा.

ब्रेस्ट मसाजचे इतर अतिरिक्त फायदे

1. ब्रेस्ट मसाजमुळे स्तनाशी संबंधित इतर आजारांचा धोका दूर होतो.
2. ब्रेस्ट मसाज नवीन पेशी वाढ उत्तेजक म्हणून काम करते.
3. स्तनाच्या हलक्या मसाजमुळे तणाव आणि चिंता दूर होते.
4. स्तनामध्ये फायब्रॉइड्स तयार होण्यास प्रतिबंध करते.

एरंडेल तेलाचा वापर

स्तनांच्या आरोग्यासाठी एरंडेल तेल हा आणखी एक उत्तम पर्याय आहे. हे तेल फॅटी ऍसिड आणि इतर पोषक तत्वांनी समृद्ध आहे जे स्तनाच्या ऊतींचे पोषण करण्यास मदत करू शकते. याव्यतिरिक्त, एरंडेल तेलामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील असतात. 

एरंडेल तेलाने स्तन मालिश करणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला फक्त एरंडेल तेल कोमट करुन घ्यायचे आहे, नंतर ते स्तनावर लावा आणि गोलाकार दिशेने मसाज करा. रात्री झोपण्यापूर्वी 10-15 मिनिटे हे नियमित करा, खूप फायदा होईल.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)