झी गौरव : २०१८ च्या पुरस्काराची नामांकनं

सर्वजण ज्याची आतुरतेने वाट पाहत आहेत अशा 'झी गौरव पुरस्कार २०१८' ची नामांकन जाहीर करण्यात आली आहेत.

Updated: Feb 24, 2018, 12:10 AM IST
झी गौरव : २०१८ च्या पुरस्काराची नामांकनं title=
मुंबई : सर्वजण ज्याची आतुरतेने वाट पाहत आहेत अशा 'झी गौरव पुरस्कार २०१८' ची नामांकन जाहीर करण्यात आली आहेत.
 
नुकत्याच झालेल्या भव्य सोहळ्यात ही नामांकन जाहीर करण्यात आली.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

यावेळी मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली.
 
अभिनेता ललित प्रभाकरने या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.