कोण आहे MMS लीक होणारी अभिनेत्री? व्हिडिओनं घातलाये धुमाकूळ

2 दिवसांत तिच्यावर 100 हून अधिक व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत.

Updated: Aug 13, 2021, 02:07 PM IST
कोण आहे MMS लीक होणारी अभिनेत्री? व्हिडिओनं घातलाये धुमाकूळ title=

मुंबई : भोजपुरी हॉट आणि बोल्ड अभिनेत्री त्रिशाकर मधू आपल्या व्हिडिओ अल्बमद्वारे लोकांना वेड लावते आणि तिच्या चाहत्यांमध्ये ती नेहमीच चर्चेत असते. तिच्या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली. पण सध्या तिचा MMS लीक झाल्यावर भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये तिच्या नावाने खळबळ उडाली आहे.

हा MMS व्हिडिओ इंटरनेटवर आगीसारखा पसरला आहे. तेव्हापासून अभिनेत्री सतत ट्रोर्ल्सचा सामना करत आहे. 2 दिवसांत तिच्यावर 100 हून अधिक व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत. अनेक जण तर तिच्या प्रसिद्धीसाठी व्हिडिओ लीक केल्याचं बोलत आहेत.

दरम्यान, प्रत्येकाला त्रिशाकर मधूबद्दल जाणून घ्यायचे आहे,  अभिनेत्री त्रिशाकर मधूने 'हम हैं हिंदुस्तानी' या भोजपुरी मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर ती अनेक चित्रपटांमध्ये दिसली.

27 वर्षीय बंगाली अभिनेत्री त्रिशाकर मधू भोजपुरी सिनेमाची हॉट अभिनेत्री मानली जाते. त्रिशाकर मधूने भोजपुरीच्या अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केले आहे. तिची अनेक हिट गाणी यूट्यूबवर ऐकता येतात. तिची बोल्ड स्टाईल सगळ्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते.

अनेक लोकांनी त्रिशासोबत त्यांच्या संभाषणाचे ऑडिओ रेकॉर्डिंग यूट्यूबवर शेअर केले आहेत. ज्यात लोकांनी तिला विचारले आहे की , तिच्यासोबत व्हिडिओमध्ये कोण आहे, त्याने हे का केले? ती भोजपुरी उद्योगाचे नाव मातीत मिसळत आहे. पण त्रिशाकर या सगऴया गोष्टीचा काहीच फरक पडत नसल्याचं सांगत आहे.