मौनी रॉयचा Oops Movement, ड्रेस उडाला आणि...

मौनी रॉयच्या या फोटोंवर लाखो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. 

Updated: Aug 21, 2021, 02:21 PM IST
मौनी रॉयचा Oops Movement, ड्रेस उडाला आणि... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी हटके अंदाजातील फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
 अलीकडेच तिने हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे, ज्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

मात्र, बराच काळ टेलिव्हिजनवर काम केल्यानंतर आता मौनी रॉयने चित्रपटांकडे आपला दृष्टीकोन वळवला आहे. ती आता बहुतांश चित्रपटांवर लक्ष केंद्रित करत आहे.मौनी रॉयला 'नागिन' आणि 'देवों के देव - महादेव' या टीव्ही शोमधून सर्वाधिक लोकप्रियता मिळाली.

मौनी रॉयच्या या फोटोंवर लाखो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. चाहत्यांनी अभिनेत्रीच्या या फोटोंना भरपूर पसंती दिली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by mon (@imouniroy)

मात्र, या फोटोशूटपैकी एका फोटोमुळे मौनी ट्रोल देखील होत आहे. मौनी रॉयला oops मुव्हमेला सामोरं जावं लागलं आहे . फोटो काढताना तिचा ड्रेस थोडा उडाला आहे.