Web Series: या वेब सीरिजमध्ये सर्व मर्यादा ओलांडल्यात, अभिनेत्रीने दिलेत जबरदस्त बोल्ड सीन्स

Bold Web Series: मनोरंजनाच्या जगात OTT प्लॅटफॉर्मने आपले खास स्थान निर्माण केले आहे. या प्लॅटफॉर्मवर एकामागून एक वेब सिरीज रिलीज होत आहेत. ज्यामध्ये बोल्ड सीन्स पूर्णपणे काटोकाट भरलेले आहेत.  

Updated: May 8, 2022, 07:32 AM IST
Web Series: या वेब सीरिजमध्ये सर्व मर्यादा ओलांडल्यात, अभिनेत्रीने दिलेत जबरदस्त बोल्ड सीन्स   title=

मुंबई : Bold Web Series: मनोरंजनाच्या जगात OTT प्लॅटफॉर्मने आपले खास स्थान निर्माण केले आहे. या प्लॅटफॉर्मवर एकामागून एक वेब सिरीज रिलीज होत आहेत, ज्यांना खूप पसंती मिळत आहे. पण काही वेब सिरीजमध्ये बोल्ड कंटेंट दिला जात आहे. ज्या 18 वर्षांवरील लोक पाहू शकतात. आजकाल एक वेब सीरिज चर्चेत आहे, ज्यामध्ये बोल्ड सीन्स पूर्णपणे काटोकाट भरलेले आहेत. 'पलंग तोड जरुरत'  (Palang Tod Zaroorat) असे या मालिकेचे नाव आहे.

'पलंग तोड जरुरत' (Palang Tod Zaroorat) या वेबसीरिजमध्ये अभिनेत्री शरन्या जे कौर (Sharanya J Kaur) हिने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तिने असे इंटीमेट सीन्स चित्रित केले आहेत, ज्याची खूप चर्चा होत आहे.

'पलंग तोड जरुरत' (Palang Tod Zaroorat) या वेबसिरीजमध्ये शरन्या जे कौर एका दासीची (सविता) भूमिका साकारत आहे, जी एका अर्धांगवायू झालेल्या तरुणाची काळजी घेते. या मालिकेत तिने बोल्ड सीन्स दिले आहेत.

अभिनेत्री शरन्या जे कौरचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहेत, ज्याचा अंदाज या मालिकेत किती बोल्ड सीन्सने भरलेला आहे हे पाहूनच लावता येईल. ही वेब सिरीज फॅमिलीसमोर चुकूनही पाहण्याचे कोणतेही धाडस करु नका.

शरन्या जे कौर (Sharanya J Kaur) ही खूप बोल्ड अभिनेत्री आहे. 'पलंग तोड जरुरत'मध्ये नाही, तर तिने अनेक वेब सीरिजमध्ये बोल्डनेस दाखवला आहे. त्याने 'चरमसुख कमर की नाप' या मालिकेतही काम केले होते, ज्याची खूप चर्चा झाली होती.

शरन्या जे कौर (Sharanya J Kaur) हिचे असे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, जे पाहून चाहत्यांना घाम फुटेल. इंस्टाग्रामवरही तिच्या नावाने अनेक फॅन पेज आहेत, जिथे तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर केले जातात.