Shahid Kapoor झाला पर्सनल बॉय? 'मॅडम- मॅडम' म्हणत कोणाची करतोय सेवा, Video व्हायरल

या  व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे 

Updated: Sep 15, 2022, 10:43 AM IST
Shahid Kapoor झाला पर्सनल बॉय? 'मॅडम- मॅडम' म्हणत कोणाची करतोय सेवा, Video व्हायरल title=

viral video of shahid kapoor : शाहिद कपूर (shahid kapoor)हा इंडस्टी मधला चार्मिंग अँड डॅशिंग हिरो(charming dashing actor of bollywood ) आहे. लाखो तरुणी त्याच्या फॅन्स आहेत. पण शाहिद कपूर मात्र 'या' व्यक्तीचा खूप मोठा फॅन आहे.

सध्या शाहिद चा एक व्हिडीओ सोशल मीडियावर()shahid kapoor viral video) खूप व्हायरल होत आहे. ज्यात हातात फॅन घेऊन एका मॅडम ला हवा घालताना दिसतोय हा क्युट व्हिडीओ आहे शाहिद आणि त्याची बायको मीरा कपूरचा.

आपल्याला माहित आहेच कि शाहिद आणि त्याची बायको म्हणजे मीरा (shahid kapoor mira kapoor)हे इंडस्ट्रीमध्ये क्युट कपल म्हणून ओळखले जातात. 

एका ऍड शूट (ad shoot)दरम्यान दोघांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे शूटिंग दरम्यान शाहिद बायकोची सेवा करताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो कि ,शाहिदने हातात फॅन घेतला आहे आणि तो मीराला हवा घालतोय आणि सोबतच तिच्यासोबत मस्ती करताना दिसत आहे.

दोघांच्या chemistryविषयी नेहमीच बोललं जात. आई आता हा व्हिडीओ पाहून फॅन्स लाईक्स आणि कॉमेंट्स देताना दिसत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)