Urfi Javedने स्वतःची हॉट बॉडी आता अशा कपड्यांमध्ये केली रिवील

लाल ड्रेसमध्ये उर्फीच्या हॉट बॉडीचे फोटो सोशल मीडियावर होतायेत व्हायरल   

Updated: Nov 19, 2021, 09:31 AM IST
Urfi Javedने स्वतःची हॉट बॉडी आता अशा कपड्यांमध्ये केली रिवील title=

मुंबई : बिग बॉस ओटीटीमध्ये प्रवेश केल्यानंतर उर्फी जावेदने खूप लोकप्रियता मिळवली. कधी अभिनेत्री तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे तर कधी तिच्या बेछूट वक्तव्यामुळे चर्चेत राहते. उर्फी सोशल मीडिया प्रेमी आहे. उर्फी स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्याची एकही संधी हातातून जाऊ देत नाही. अशा परिस्थितीत बिग बॉस ओटीटी स्पर्धक उर्फी जावेदच्या ताज्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. चाहते तिचे फोटोंवर लाइक आणि कमेंट करत आहेत

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Urfi (@urf7i)

नुकत्याच शेअर केलेल्या या फोटोंवर हजारो लाईक्स मिळाल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.टीव्हीचा सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस ओटीटी' ची एक्स स्पर्धक उर्फी जावेद  असण्याव्यतिरिक्त, ते सोशल मीडियावर तिच्या ड्रेसिंग स्टाईलसाठी खूप लोकप्रिय आहे.