फुल ना फुलाची पाकळी! Urfi Javed कडून सर्वांत बोल्ड VIDEO शेअर

Urfi Javed ने बोल्डनेसच्या सर्वंच मर्यादा ओलांडल्या, आतपर्यंतचा सर्वांत बोल्ड VIDEO शेअर 

Updated: Jul 24, 2022, 08:02 PM IST
फुल ना फुलाची पाकळी! Urfi Javed कडून सर्वांत बोल्ड VIDEO शेअर  title=

मुंबई : उर्फी जावेद नेहमीच तिच्या हटके स्टाईल्समुळे चर्चेत असते. तिच्या या हटके स्टाईलचा रणवीर सिंहही दिवाना आहे. उर्फी जावेदचा प्रत्येक फोटो अथवा व्हिडिओ चाहत्यांना नेहमीच धक्का देत असतो. आता तर उर्फी जावेदने सर्वंच मर्यादा ओलांडणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय.  

उर्फी जावेद नेहमीच बोल़्ड फोटो अथवा व्हिडिओ पोस्ट करत असते. असाच एक व्हिडिओ आता उर्फी जावेदने शेअर केला आहे. आतापर्यत शेअर केलेल्या व्हिडिओपेक्षा हा व्हिडिओ खुपच बोल्ड आहे. हा व्हिडिओ पाहून चाहते वेडेपिसे झाले आहेत.  

व्हिडिओत काय? 
या व्हिडिओमध्ये उर्फी जावेदच्या अंगावर फक्त गुलाबाच्य पाकळ्याच दिसतात. त्याऐवजी तिच्या अंगावर एक सुद्धा कपडे नसल्याचे चाहते म्हणतायत. ना तीने ब्रा घातलीय, ना तिने कोणताही टॉप, नुसत्या अंगावर गुलाबाच्या पाकळ्या असल्याचे बोललं जातंय.मात्र तसं काही नाही आहे. तिने अंगावर कपडे घातले आहेत. फक्त ते तिने गुलाबाच्या पाकळ्यांनी झाकले आहे. या व्हिडिओत 'रूप सुहाना लगाता है..' अस गाण मागे वाजतंय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फीने हा व्हिडिओ शेअर करताच सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांनाही शॉक बसला आहे. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.