पार्टीमध्ये Urfi Javed दिसली 'अशा' अवस्थेत..चक्क काऊचवर झोपून.. Video पाहून तुम्हीही व्हाल हैराण

या व्हिडिओमध्ये जर आपण पाहिलं तर उर्फीची हालत खूपच खराब आहे.ती एका सोफ्यावर झोपली आहे  आणि तिच्या मागे तिचे 

Updated: Oct 17, 2022, 03:30 PM IST
पार्टीमध्ये Urfi Javed दिसली 'अशा' अवस्थेत..चक्क काऊचवर झोपून.. Video पाहून तुम्हीही व्हाल हैराण  title=

Urfi javed new video: उर्फी जावेद (urfi javed ) म्हटलं तर सर्वात आधी आपल्या डोळ्यासमोर काय येत असेल तर तिची चित्र विचित्र फॅशन (urfi javed weird fashion) . हटके प्रकारे डिझाईन केलेले तिचे कपडे आणि तिचा फॅशन सेन्स  (urfi fashion sense) त्यामुळे सध्या

सगळीकडे चर्चा आहे ती उर्फी जावेदची (Urfi Javed). तिच्या विचित्र फॅशनमुळे ती नेहमीच चर्चेत असते. तिच्या फॅशनवरून जसे सगळेच तिची खिल्ली उडवतात त्याप्रमाणे तिच्यावर प्रेम करणारे तिचे अनेक चाहतेही आहेत. (Urfi Javed Fashion) नुकताच उर्फीनं आपला वाढदिवस

साजरा केला. आपल्या वाढदिवशीही (Urfi Javed Birthday) उर्फी ट्रोलिंगपासून वाचली नाही. आता उर्फी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि यावेळी मात्र तिचा एक जुना व्हिडीओ जोरदार व्हायरल होतो आहे. (urfi javed ट्रॉलड sharing a video on instagram)

आणखी वाचा:  तोपर्यंत सलमान अविवाहितच राहणार..वडील सलीम खानच्या वक्त्यव्याने एकच खळबळ..

उर्फीने नुकताच स्वतःचा वाढदिवस साजरा केला ज्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय आणि उर्फी पुन्हा एकदा ट्रॉल होतेय. उर्फीच्या या व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट्स येताहेत. या व्हिडिओमध्ये जर आपण पाहिलं तर उर्फीची हालत खूपच खराब आहे.

ती एका सोफ्यावर झोपली आहे  आणि तिच्या मागे तिचे मित्र मैत्रिणी डान्स करत आहेत. उर्फी मात्र अगदी वाईट अवस्थेत दिसतीये.. 

आणखी वाचा:  'I Quit'.. वैशाली ठक्करची सुसाईड नोट समोर..नोटमधून धक्कादायक कारण समोर

या व्हिडिओवर आता अनेक कॉमेंट्स  (comments on urfi post) येऊ लागल्या आहेत एक युजर म्हणतोय '' ड्रिंक केल्याम्युळे तिची अवस्था अशी झालीये ''  तर दुसरा युजर म्हणतोय कि डान्स करून थकली आणि झोपली'' 

उर्फी ट्रोल (urfi javed trolled)  होण्याची हि काही पहिली वेळ नाहीये याआधी सुद्धा  नेहमीच विचित्र कपड्यांवरून उर्फी ट्रोल होतच असते.