हाय गरमी! उर्फी जावेदच्या विना ब्लाऊजच्या फोटोनं वाढला इंटरनेटचा पारा

'ताई पदर सरकला तर...' उर्फी जावेदच्या स्टाईलमुळे नेटकऱ्यांनाच पडलाय प्रश्न

Updated: Feb 11, 2022, 05:19 PM IST
हाय गरमी! उर्फी जावेदच्या विना ब्लाऊजच्या फोटोनं वाढला इंटरनेटचा पारा  title=

मुंबई : उर्फी जावेद आपल्या स्टाईल आणि वेगवेगळ्या फोटोमुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. कधी स्टाईलमुळे हिट होते तर कधी ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. उर्फी आपलं फोटोशूट चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर करत असते. आता तिने एक जबरदस्त फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलं आहे. हे फोटो पाहून तुमची नजर हटणार नाही. 

या फोटोमध्ये उर्फी निळ्या साडीत दिसत आहे. निळ्या रंगाच्या साडीत तिचं सौंदर्य अजून खुललं आहे. उर्फीच्या या साडीवर काही जण टीका देखील करत आहेत. एका युजरने उर्फीला ताई तुझा पदर सरकला तर असं म्हणत ट्रोल देखील केलं आहे. 

उर्फीनं निळ्या रंगाची साडी नेसली आहे. मात्र त्यावर ब्लाऊज घातला नाही. उर्फी जरी ग्लॅमरस दिसत असली तरी तिच्या या लूकमुळे सोशल मीडियावर लोक तिला ट्रोल करत आहेत. आता ब्लाऊज शिवाय उर्फीनं नेसलेल्या या साडीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. 

उर्फीनं यावेळी हलका मेकअप केला आहे. तिचा साज शृंगार घायाळ करणारा आहे. तिच्या फोटोवर लोकांनी तुफान कमेंट्स केल्या आहेत. 53 हजार 873 हून अधिक लोकांनी तिच्या फोटोला लाईक केलं आहे. 1,023,533 लोकांनी तिचे फोटो आणि व्हिडीओ पाहिले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Urrfii (@urf7i)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Urrfii (@urf7i)