उर्फी जावेदच्या बहिणीनंतर आई देखील कॅमेऱ्यासमोर

उर्फी जावेदच्या आईला पाहिलात, बहिणीनंतर तिची आई देखील कॅमेऱ्यासमोर...  

Updated: Mar 29, 2022, 09:46 AM IST
उर्फी जावेदच्या बहिणीनंतर आई देखील कॅमेऱ्यासमोर title=

मुंबई : बिग बॉसची ओटीटीची स्पर्धक आणि टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद दररोज तिच्या कपड्यांबद्दल ट्रोल होत राहते. कोणत्याही गोष्टीची तमा नबाळगता उर्फी स्वतःचे हॉट आणि बोल्ड फोटो सोषशल मीडियावर शेअर करत असते. फक्त फोटोचं नाही, तर ती शॉर्ट कपड्यांमध्ये व्हिडीओ देखील पोस्ट करत असते. उर्फीनंतर तिची लहान बहिण देखील सर्वांसमोर आली. उर्फी आणि तिच्या बहिणीनंतर आता तिची आई देखील अखेर कॅमेऱ्यासमोर आली आहे. 

उर्फीचा तिची आई आणि बहिणीसोबत व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. उर्फीची आई आणि बहिण प्रचंड सुंदर दिसत आहे. व्हिडीओवर अनेकांकडून लाईक्स आणि कमेंट येत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्याच्या घडीला उर्फी पैपराझीची सर्वात जास्त आवडती अभिनेत्री आहे. ती ज्याठिकाणी जाते त्याठिकाणाहून तिला कैद करण्यासाठी पॅपराझी तिच्या मागे असतात. उर्फी सोशल मीडियावर देखील कायम ऍक्टिव्ह असते. 

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. उर्फी इंटरनेटवर हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते.  सध्या तिचा हा व्हिडिओ तुफान चर्चेत आहे. पण उर्फीला कपड्यामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.