मुंबई : कोविड संसर्गाच्या दरम्यान Netflix, Amazon Prime Video आणि Disney+Hotstar सारख्या OTT प्लॅटफॉर्मने भारतात प्रचंड लोकप्रियता मिळवली. या काळात बोल्ड वेब सीरिज स्ट्रीमिंगसाठी ओळखल्या जाणार्या OTT प्लॅटफॉर्मनेही तेवढ्याच प्रमाणात प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. कोविडकाळात आणि कोविड नंतर या OTT प्लॅटफॉर्मवरील बोल्ड व्हिडीओ कन्टेंट पाहणाऱ्यांची संख्यो लाखोने वाढली. जाणून घेऊ या कोणते ऍप आहेत ज्यांचा व्हिडीओ कन्टेंट पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या लाखो- कोटींमध्ये गेलीये.
उल्लू ऍप निःसंशयपणे भारतातील सर्वात लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म बनले आहे. या ऍपवर अनेक बोल्ड वेब सीरिज आहेत. उल्लू ऍप अनेक वेब सिरीज आणि शॉर्ट फिल्म्सने भरलेले आहे. ज्यामुळे viwers चे मनोरंजन होते.
प्राइम फ्लिक्स हे आणखी एक OTT प्लॅटफॉर्म आहे. ज्यांच्या ऍपवर काही बोल्ड वेब सीरिज उपलब्ध आहेत. बोल्ड वेब सीरिजच्या बाबतीत प्राइम फ्लिक्स उल्लूच्या मागे आहे. या ऍपवर हॉलीवूड आणि बॉलीवूड चित्रपट देखील उपलब्ध आहेत.
ALT बालाजी हे ऍप देखील viwers साठी अत्यंत बोल्ड कन्टेंट उपलब्ध करून देते त्यातील अनेक सीरिज अंतरंग दृश्यांनी भरल्या आहेत. बोल्ड कन्टेंट व्यतिरिक्त ALT बालाजी ऍपमध्ये काही दर्जेदार नाटके आणि थ्रिलर्स फिल्म्स देखील आहेत.
KindiBox ही स्ट्रीमिंग सेवा आहे. जी प्रेक्षकांसाठी बोल्ड वेब सिरीज आणि शॉर्ट फिल्म्स ऑफर करते. पंरतू या प्लॅटफॉर्मची लोकप्रियता उल्लू अॅप किंवा अल्ट बालाजी इतकी जास्त नाही.
NueFlicks देखील बोल्ड वेब सीरिजसाठी ओळखली जाते. न्यूफ्लिक्समधील व्हिडीओमुळे ऍपवर viwers ची संख्या वाढत आहे.
कूकू देखील उल्लू आणि अल्ट बालाजीच्या तोडीस तोड व्हिडीओ कन्टेंट प्रसिद्ध करण्यास कमी नाही. या ऍपची लोकप्रियता देखील दिवसेंदिवस वाढत आहे.