हॉटनेसच्या बाबतीत टायगर श्रॉफच्या बहिणीने टाकलं दिशा पटाणीला मागे, पहा फोटो

बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफ आपल्या डान्स आणि फिटनेससाठीच प्रसिद्ध आहेच पण त्याची बहीण कृष्णा श्रॉफ देखील यामध्ये कमी नाही. 

Updated: Jul 4, 2021, 11:04 PM IST
हॉटनेसच्या बाबतीत टायगर श्रॉफच्या बहिणीने टाकलं दिशा पटाणीला मागे, पहा फोटो title=

मुंबई : बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफ आपल्या डान्स आणि फिटनेससाठीच प्रसिद्ध आहेच पण त्याची बहीण कृष्णा श्रॉफ देखील यामध्ये कमी नाही. जरी ती आतापर्यंत कोणत्याही सिनेमांत अभिनेत्री म्हणून आली नसली तरी, तिच्या अभिनयामुळे बर्‍याचदा सोशल मीडियावर चाहते घायाळ होतात. कृष्णा सोशल मीडियावर तिचे झीरो फॅट टोन्ड आणि परफेक्ट बॉडी फ्लॉन्ट दाखवण्यास अजिबात मागेपुढे पाहत नाही. कृष्णाचे फोटो तुम्ही आपण दिशा पटानीचे बोल्डनेसदेखील विसरून जाल.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Krishna Jackie Shroff (@kishushroff)

कृष्णा श्रॉफ बऱ्याचदा अ‍ॅथलीटक लूकमध्ये दिसली असली तरी, तिचे इंस्टाग्राम अकाउंट तिच्या बोल्ड आणि सुंदर फोटोंनी भरलेलं आहे. ती नेहमीच बिकिनीमध्ये तिची परफेक्ट फिगर दाखवत राहते. कृष्णाचे बिकिनीतील सौंदर्य पाहण्यासारखं होतं. कृष्णाच्या टोन्ड ऐब्डमनपासून ते शोल्डरपर्यंत आणि हातापर्यंत लोकांना एक फिटनेस गोल देतात.

आपल्या या ग्लॅमरस लुकसोबत कृष्णा श्रॉफ कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीशी टक्कर देऊ शकते. कृष्णाने गुलाबी रंगाच्या बिकनीमध्ये को-ऑर्ड सेटमध्ये तिने टॅटू कसे फ्लॉन्ट केले ते आपण ईथे पाहू शकतो. या ब्लश पिंक मिनी ड्रेसमध्ये कृष्णा श्रॉफ खूपच सुंदर दिसत आहे. कृष्णाने परफेक्ट मेकअप आणि परफेक्ट हेअर सोबत एक उत्तम पोज दिली. कृष्णाच्या या अदांवर आज लाखो लोक फिदा आहेत.