टायगर श्रॉफने दिशा पटाणीला वाचवलं ट्रोल होण्यापासून, जाणून घ्या नेमकं घडलं काय?

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी अनेकदा तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करते

Updated: Jun 29, 2021, 04:35 PM IST
टायगर श्रॉफने दिशा पटाणीला वाचवलं ट्रोल होण्यापासून, जाणून घ्या नेमकं घडलं काय? title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी अनेकदा तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करते. या फोटोंमध्ये तिची स्टाईल आणि सौंदर्य पाहण्यासारखे असतं. पण कधीकधी सेक्सी दिसण्याच्या प्रयत्नात दिशासुद्धा OOPS मूवमेन्टची शिकार बनते. असंच एकदा दिशाला टायगर श्रॉफने OOPS मूवमेन्टची शिकार होण्यापासून वाचवलं.

दिशाने खूप शॉर्ट ड्रेस परिधान केला होता
दिशा पटानी मनीष मल्होत्राच्या रॅम्पवर रॅम्पवॉक करणार होती. या फॅशन शोमध्ये टायगर श्रॉफसुद्धा होता. ज्यामध्ये दिशाच्यापुढे टायगरने रॅम्पवॉक केला. जेव्हा टायगर सगळ्यांसमोर आला तेव्हा त्याने पाहिलं की संपूर्ण रॅम्प काचेचा बनलेला आहे आणि त्यात सर्व काही दिसत आहे. जेव्हा दिशा आली तेव्हा टायगर नुकताच वॉक संपवत होता. दिशाने सिल्व्हर मिनी ड्रेस परिधान केला होता

टायगर श्रॉफने OOPS मूवमेंन्टची शिकार होण्यापासून वाचवलं.
दिशा पटानीला येताना पाहून टायगर श्रॉफने कानात काहीतरी सांगितलं आणि रॅम्पवर चालण्याऐवजी दिशा बाजूला गेली आणि रॅम्पवॉक केला नाही. टायगरच्या समजूतदारतेच्या भावनेने दिशाला त्याने OOPS मूवमेन्टची शिकार होण्यापासून वाचवलं. आलिया भट्ट या शोची शोस्टॉपर होती. आलियाने यात भारी लेहेंगा घातला होता. दिशा पटानी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. अलीकडेच तिने इंस्टाग्रामवर व्हाईट बिकिनीमध्ये तिचा फोटो शेअर केला होता. जो तिच्या चाहत्यांना खूप आवडला होता. या फोटोमध्ये दिशा खूपच आकर्षक दिसत होती.

दिशा आणि टायगरचे चित्रपट
वर्क फ्रंटबद्दल बोलताना दिशा पटानी अखेर सलमान खानसोबत 'राधे चित्रपटात दिसली होती. दिशा पटानी आता अर्जुन कपूर, तारा सुतारिया आणि जॉन अब्राहमसोबत 'एक खलनायक 2' या चित्रपटात दिसणार आहे. टायगर श्रॉफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलतांना तो 'हीरोपंती 2', 'गणपत' आणि 'रॅम्बो' या सिनेमांमध्ये मध्ये झळकला आहे.