संजय कपूरच्या मुलीचा बोल्ड लूक पाहून चाहते घायाळ; चर्चा तर होणारच...

शनायाचे चाहते आज जगभरात आहेत.

Updated: May 6, 2022, 08:40 PM IST
संजय कपूरच्या मुलीचा बोल्ड लूक पाहून चाहते घायाळ; चर्चा तर होणारच... title=

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते संजय कपूरची मुलगी शनाया कपूरचा समावेश अशा स्टार किड्सच्या यादीत समावेश झाला आहे. ज्यांनी अभिनयाच्या जगात येण्याआधीच खूप प्रसिद्धी मिळवली आहे. आज शनाया फक्त तिच्या नावानेच ओळखली जाते. अशा परिस्थितीत अभिनेत्रीच्या फॅन फॉलोइंगमध्ये सातत्याने वाढ होत आहे. शनायाचे चाहते आज जगभरात आहेत.

शनाया सोशल मीडियावर सक्रिय असते
अर्थात शनायाने अद्याप तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केलेली नाही. तिची लोकप्रियता आणि फॅन फॉलोईंग ही एखाद्या मोठ्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. शनाया तिच्या लूक आणि ड्रेसिंग सेन्समुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. ती एक सोशल मीडिया प्रेमी देखील आहे आणि इन्स्टाग्रामवर शनायाचा अनेकदा बोल्ड आणि सिझलिंग अवतार तिच्याकडे लोकांचं लक्ष वेधून घेते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शनाया हॉट दिसत आहे
आता शनाया कपूरने पुन्हा तिच्या लेटेस्ट लूकची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या फोटोंमध्ये तिने ऑफ-व्हाइट कलरचा प्लाझो घातलेला दिसत आहे. यासोबत तिने मॅचिंग ब्रॅलेट आणि लाँग श्रग कॅरी केला आहे. इथल्या ओपन श्रगमध्ये तिने एकामागून एक जबरदस्त पोज दिल्या आहेत. या लूकमध्ये ती खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे.