संजीदा शेखकडून बोल्डनेसची हद्द पार, व्हिडिओ व्हायरल

टीव्ही अभिनेत्री संजीदा शेख तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते.

Updated: Nov 10, 2021, 10:41 PM IST
संजीदा शेखकडून बोल्डनेसची हद्द पार, व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : टीव्ही अभिनेत्री संजीदा शेख तिच्या मालिकांपेक्षा सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते. सुसंस्कृत सून किंवा मुलीच्या भूमिकेत प्रेक्षकांनी तिला कायमच शोमध्ये पाहिलं आहे. अशा परिस्थितीत ती जेव्हा जेव्हा बोल्ड लूकमध्ये दिसली तेव्हा तिला पाहून चाहते आश्चर्यचकित होतात.

संजीदाने पुन्हा बोल्डनेसच्या मर्यादा ओलांडल्या
संजीदाचे चाहते आज देशभरात आहेत. तिच्या प्रत्येक स्टाईलवर चाहते नेहमीच फिदा असतात. संजीदा शेख गेल्या अनेक दिवसांपासून तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत आहे. तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकचे चाहतेही वेडे आहेत. आता पुन्हा एकदा संजीदा तिच्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. दरम्यान, आता संजीदाने पुन्हा एकदा तिची एक छोटी व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

संजीदाने नुकताच तिच्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीचे अनेक फोटो दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये तिने जांभळ्या रंगाचं शर्ट परिधान केलं आहे ज्याची सगळी बटनं उघडी आहेत. या शर्टमध्ये तिने काळ्या रंगाचा ब्रॅलेट घातला आहे. व्हिडिओमध्ये तिची स्टाइल खूपच बोल्ड दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती वेगवेगळ्या प्रकारे पोज देताना दिसत आहे.