कॅमेरा चालू करुन रश्मी देसाईने केली अंघोळ

रश्मी देसाई आजकाल अभिनेत्री 'तंदूर'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Updated: Aug 14, 2021, 08:47 PM IST
कॅमेरा चालू करुन रश्मी देसाईने केली अंघोळ title=

मुंबई : छोट्या पडद्यापासून ते बॉलिवूड वेब सीरिजपर्यंतचा सर्वोत्तम प्रवास करणाऱ्या रश्मी देसाई कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हेडलाईन्समध्ये राहते. आजकाल अभिनेत्री 'तंदूर'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. आपल्या अभिनयाने करोडो चाहत्यांची मनं जिंकणाऱ्या रश्मीला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.

रश्मी वेब सीरिज 'तंदूर' साठी चर्चेत 
अभिनयाव्यतिरिक्त रश्मी देसाई आपल्या चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज तिचे बोल्ड फोटो शेअर करून सोशल मीडिवरील तापमान वाढवत असते. इन्स्टाग्रामवर तुम्हाला तिचे एकापेक्षा जास्त फोटो पाहायला मिळतील. रश्मी तिच्या लेटेस्ट फोटोशूटसाठी चर्चेत आहे.

रश्मी शॉवर घेताना दिसली
रश्मी देसाईने अलीकडेच तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती सगळ्यांसमोर शॉवर घेताना दिसली आहे. तिचा बोल्ड लूक या फोटोंमध्ये स्पष्ट दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यादरम्यान ती काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हॉट पोज देताना दिसत आहे. चाहत्यांना तिची ही स्टाईल खूप आवडत आहे. पुन्हा एकदा अभिनेत्रीने इंटरनेटचे तापमान वाढवलं आहे. रश्मीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर रश्मी शेवट एकता कपूरच्या 'नागिन 4' या मालिकेत दिसली होती.