पुन्हा एकदा रश्मी देसाईचा कॅमेरासमोर बोल्ड अंदाज, डिपनेक फोटो व्हायरल

छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि 'उतरन' फेम रश्मी देसाई कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिद्धी झोकात असते.

Updated: Sep 14, 2021, 09:05 PM IST
पुन्हा एकदा रश्मी देसाईचा कॅमेरासमोर बोल्ड अंदाज, डिपनेक फोटो व्हायरल title=

मुंबई : छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि 'उतरन' फेम रश्मी देसाई कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिद्धी झोकात असते. तिने तिच्या क्यूटनेस आणि धैर्याने करोडो चाहत्यांची मने जिंकली आहेत. यात काहिच शंका नाही. आज ही अभिनेत्री चाहत्यांचे हार्टबीट बनली आहे.

रश्मी चाहत्यांशी संवाद साधत राहते
टीव्हीची टॉप अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट असलेली अभिनेत्री रश्मी देसाई आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडिया साइटवरही खूप सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून इंटरनेटचं तापमान कायम वाढवते. अभिनेत्रीचे चाहते देशाच्या कानाकोपऱ्यात उपस्थित आहेत. प्रत्येकजण तिच्या नवं नवीन पोस्टची वाट पाहत असतं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रश्मीने पुन्हा चाहत्यांची मने जिंकली
रश्मी देसाईने पुन्हा एकदा काही फोटो शेअर करून चाहत्यांची मने जिंकली आहेत. अलीकडेच तिने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर लेटेस्ट फोटोशूटही शेअर केलं आहे. ज्यात ती डिपनेक ड्रेसमध्ये दिसत आहे आणि खूप बोल्ड दिसत आहे. रश्मी नुकतीच तिची मैत्रीण देवोलीना भट्टाचारजीसोबत बिग बॉस ओटीटीमध्ये दिसली होती. रश्मीच्या ग्लॅमरस शैलीला शोमध्ये खूप पसंती मिळाली होती. रश्मीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, रश्मी देसाई शेवट एकता कपूरच्या 'नागिन 4' मालिकेमध्ये दिसली होती. याशिवाय ती बिग बॉस 13 चा भाग राहिली आहे.