राणादा-अंजलीचा अनोखा अंदाज

 'उत्सव नात्यांचा नवतारुण्याचा' अशी संकल्पना घेऊन झी मराठी अवॉर्ड्सचा सोहळा अतिशय रंगतदार पद्धतीने पार पडला.

Updated: Oct 10, 2017, 07:55 PM IST
राणादा-अंजलीचा अनोखा अंदाज title=

मुंबई : 'उत्सव नात्यांचा नवतारुण्याचा' अशी संकल्पना घेऊन झी मराठी अवॉर्ड्सचा सोहळा अतिशय रंगतदार पद्धतीने पार पडला.

कलाकारांचे रंगतदार नृत्य सादरीकरण, चला हवा येऊ द्या च्या कलाकारांनी उडवून दिलेली धम्माल आणि जोडीला संजय मोने आणि अतुल परचुरेसारख्या अनुभवी कलाकारांनी आपल्या निवेदनातून केलेल्या तुफान फटकेबाजीने हा कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर नेला. 

एरव्ही मालिकांमध्ये बुजरेपणाने वावरणारा राणादा आणि अंजलीचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला.