Love Bite दाखवत राखी असं काही बोलली, की Boyfriend शरमेनं लाल

सर्वांसमोर Love Bite दाखवत राखी बॉयफ्रेंडला म्हणाली...., तो देखील शरमेनं लाल   

Updated: Jul 26, 2022, 01:28 PM IST
Love Bite दाखवत राखी असं काही बोलली, की Boyfriend शरमेनं लाल  title=

मुंबई : बॉलिवूडची ड्रामा क्विन म्हणून ओळख असलेली अभिनेत्री म्हणजे राखी सावंत. राखी कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचा एक तरी असा व्हिडीओ असतो, ज्यामुळे राखी सर्वांचं लक्ष वेधून घेते. आता देखील राखीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राखी बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीसोबत दिसत आहे. व्हिडीओमध्ये सर्वांसमोर राखी आणि आदिल रोमांस करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये दोघांच्या Love Bite बद्दल चर्चा रंगत आहे. 

व्हिडीओमध्ये पापाराझी राखीला मानेवर कोणत्या किड्याने चावलं? अस विचारतात यावर राखी तिच्या मानेवरचा Love Bite दाखवत आदिलकेड बोट दाखवते आणि म्हणते, 'या मोठ्या किड्याने चावा घेतला आहे आणि आदिलला या मोठ्या किडीने चावलं आहे..' सध्या त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जेव्हा राखी आदिलकडे बोट दाखवते, तेव्हा आदिल लाजेने लाल होतो.  दरम्यान, राखी सावंत सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी अनेकदा खास फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. 

राखी सावंतने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर बॉयफ्रेंड आदिलसोबत फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. राखीच्या आयुष्यात एका नवीन बॉयफ्रेंडने एंट्री घेतली आहे. ज्यामुळे राखी कायम चर्चेत असते.