बारमध्ये डान्स करताना भान विसरली पूनम पांडे, दुसऱ्याच अभिनेत्रीच्या एक्स पतीने पूनम पांडे सोबत केलं असं की....

'लॉक अप' मधून बाहेर आल्यानंतर अभिनेत्री पूनम पांडे तिच्या मैत्रिणींसोबत पार्टी मोडमध्ये दिसली.

Updated: May 15, 2022, 05:47 PM IST
बारमध्ये डान्स करताना भान विसरली पूनम पांडे, दुसऱ्याच अभिनेत्रीच्या एक्स पतीने पूनम पांडे सोबत केलं असं की.... title=

मुंबई : 'लॉक अप' मधून बाहेर आल्यानंतर अभिनेत्री पूनम पांडे तिच्या मैत्रिणींसोबत पार्टी मोडमध्ये दिसली. आता पुन्हा एकदा एका पार्टीतील पूनम पांडेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अभिनेत्रीचे चाहते खूप उत्साहित दिसत आहेत आणि पूनमचे ​​जोरदार कौतुक करत आहेत.

अली मर्चेंट आणि पूनम पांडेचा व्हिडिओ
समोर आलेल्या व्हिडिओबद्दल सांगायचं झालं तर, पूनम पांडे आपल्याच नादात नाचताना दिसत आहे. यादरम्यान तिला सारा खानचा एक्स पती आणि अभिनेता अली मर्चंटला संभाळताना दिसत आहे. पूनम पांडेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पूनम पांडेचा लूक
पूनम पांडेच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर ती ब्लॅक टॉप आणि ब्लू जीन्समध्ये दिसली. पूनमचा हा टॉप इतका लहान होता की ती  हात वर करताच ओप्स मोमेंटची शिकार झाली. पूनम पांडे सायशा शिंदेसोबत दिसली होती. तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले होते, ज्यामध्ये ती कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसली होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पूनम मुनाव्वरचा बोल्ड व्हिडिओ
यासोबतच पूनम पांडे आणि मुनव्वर फारुखी यांचा एक व्हिडिओही या पार्टीतून समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये पूनम मुनव्वरसोबत अतिशय बोल्ड अंदाजात दिसत आहे.