परिणीती कॅमेऱ्यासमोर अशी झाली कैद, पाहून तुम्हालाही वाटेल विचित्र

कॅमेऱ्याची लाईट परिणीती चोप्रावर पडली आणि त्यानंतर जे घडलं ते अत्यंत....   

Updated: Feb 7, 2022, 08:59 AM IST
परिणीती कॅमेऱ्यासमोर अशी झाली कैद, पाहून तुम्हालाही वाटेल विचित्र title=

मुंबई : अभिनेत्री त्यांच्या सौंदर्यामुळे आणि फॅशन सेन्समुळे कायम चर्चेत असतात. अभिनेत्रींची स्टाईल अनेक स्त्रीया फॉलो करतात. पण काही वेळा कॅमेऱ्यासमोर अभिनेत्री Oops Momentच्या शिकार होतात. असंच काही अभिनेत्री परिणीती चोप्रासोबत देखील घडलं आहे. परिणीतीच्या Oops Momentचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये परिणीती पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या टॉपमध्ये दिसत आहे. 

व्हिडीओ आहे सेलिब्रीटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राच्या वाढदिवसाचा. मनिषच्या वाढदिवसाला अनेक सेलिब्रिटींसह परिणीती देखील उपस्थित होती. तेव्हा ती कॅमेऱ्यासमोर आली. 

व्हिडीओमध्ये परिणीती जाळीदार टॉपमध्ये दिसत आहे. टॉप जाळीदार असल्यामुळे तिची ब्रा समोर दिसत होती. अशात परिणीती Oops Momentची शिकार झाली. परिणीतीचा हा जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

परिणीती चोप्राचे आगामी सिनेमे
सूरज बडजात्या यांच्या ‘उंचाई’ सिनेमातून परिणीती प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात तिच्या शिवाय महानायक अमिताभ बच्चन, बोमन इराणी, अनुपम खेर, नीना गुप्ता, सारिका आणि डॅनी जोंगपा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

‘उंचाई’ सिनेमासोबत परिणीती संदीप रेड्डी वंगा यांच्या 'ऍनिमल' सिनेमात दिसणार आहे, ज्यामध्ये तिच्यासोबत रणबीर कपूर, अनिल कपूर आणि बॉबी देओल असणार आहेत.