Valentine's Day च्या दिवशी नेहा कक्करकडून पतीसोबतचा खाजगी फोटो शेअर

नेहा कक्करच्या मागे मस्ती करताना दिसत आहे.

Updated: Feb 14, 2022, 03:34 PM IST
Valentine's Day च्या दिवशी नेहा कक्करकडून पतीसोबतचा खाजगी फोटो शेअर  title=

मुंबई : बॉलिवूड गायिका नेहा कक्करनेही तिचा पती रोहनप्रीत सिंगसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करतानाचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

नेहा कक्करचे हे सर्व फोटो इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहेत. नेहाने व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर सर्वात खाजगी फोटो शेअर केला आहे. 

नेहा कक्कड़ का चॉकलेट केक देख मुंह में आ जाएगा पानी

नेहा कक्करने चॉकलेट केकचा फोटो शेअर केला आहे. रोहनप्रीत नेहाला किस करताना दिसत आहे. त्या दोघांनी क्वालिटी टाईम स्पेंड केला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये रोहनप्रीत नेहा कक्करच्या मागे मस्ती करताना दिसत आहे.

व्हॅलेंटाइन डेच्या खास निमित्ताने रोहनप्रीतने पत्नी नेहा कक्करला लाल रंगाचे फुगे दिले आहेत.

मस्ती करते दिखे Rohanpreet

व्हॅलेंटाईन डेला नेहा कक्करने तिचा पती रोहनप्रीतचे किस करत फोटो शेअर केला आहे. या फोटोत दोघेही खूप क्यूट दिसत आहेत.