एवढ्या थंडीत अभिनेत्रीने बिकिनी घालून जे केलं, एकच चर्चा

सर्व मर्यादा पार केल्या आहेत.

Updated: Feb 5, 2022, 06:31 PM IST
एवढ्या थंडीत अभिनेत्रीने बिकिनी घालून जे केलं, एकच चर्चा title=

मुंबई : 'आश्रम' या वेब सीरिजमध्ये एकापेक्षा एक बोल्ड सीन देणारी अभिनेत्री त्रिधा चौधरीही ऑफ कॅमेरा खूपच बोल्ड आहे. त्रिधाने 'आश्रम'मध्ये बबिताची भूमिका साकारली होती.

त्याचबरोबर बबिताने असा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो पाहून अनेकजण म्हणत आहे की बबिताने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत.

एवढ्या थंडीत इंटरनेटचा पारा चढवणारा एक फोटो त्रिधा चौधरीने शेअर केला आहे. फोटोत त्रिधा पिवळ्या रंगाची बिकिनी परिधान करून बीचवर बसली आहे. तिचा लुक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने केस मोकळे सोडले आहेत. यासोबत काळ्या रंगाचा गॉगल लावले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्रिधा चौधरीचा हा हॉट फोटो थक्क करणारा आहे. अभिनेत्रीचा हा हॉट अवतार पाहून सगळेच हादरले आहेत. यापूर्वी त्रिधाचा आणखी एक फोटो व्हायरल झाला होता. फोटोमध्ये अभिनेत्री मोनोकानीसोबत पोज देताना दिसली. फोटोत त्रिधाने ऑरेंज कलरची मोनोकिनी परिधान केल्याचं 

दिसलं.