Nussrat Jahan : टाईट ड्रेसमध्ये नुसरत जहाँचा बोल्ड अंदाज, VIDEO व्हायरल

टीएमसीची महिला खासदार आणि बंगाली ब्यूटी नुसरत जहाँ (Nussrat Jahan) तिच्या अभिनयासह बोल्ड स्टाइलमुळे खुप चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या फोटो आणि व्हिडिओची खुप चर्चा रंगत असते. आता तिचा बोल्ड व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत ती तिच्या बोल्ड स्टाईलमध्ये दिसत आहे. नेमकं या व्हिडिओत काय आहे, ते जाणून घेऊयात. 

Updated: Jan 15, 2023, 10:09 PM IST
Nussrat Jahan : टाईट ड्रेसमध्ये नुसरत जहाँचा बोल्ड अंदाज, VIDEO व्हायरल title=

Nussrat Jahan Viral Video : टीएमसीची महिला खासदार आणि बंगाली ब्यूटी नुसरत जहाँ (Nussrat Jahan) तिच्या अभिनयासह बोल्ड स्टाइलमुळे खुप चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या फोटो आणि व्हिडिओची खुप चर्चा रंगत असते. आता तिचा बोल्ड व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत ती तिच्या बोल्ड स्टाईलमध्ये दिसत आहे. नेमकं या व्हिडिओत काय आहे, ते जाणून घेऊयात. 

नुसरत जहाँने (Nussrat Jahan) तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नुसरत वेगळ्याच आउटफिट्समध्ये दिसली आहे. तिच्या या व्हिडिओची आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 

व्हिडिओत काय? 

नुसरत जहाँने (Nussrat Jahan)व्हिडिओमध्ये पूर्ण कपडे घातले आहेत. पण तरीही अभिनेत्री तिची फिगर फ्लॉंट करण्यात यशस्वी झाली आहे. नुसरतने कॅमेऱ्यात तिचे सौंदर्य तर दाखवलेच, पण तिने असे एक्स्प्रेशन्स दाखवले आहेत हे पाहून चाहते थक्क झाले आहेत. नुसरत जहाँचा हा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. 

नुसरत जहाँने (Nussrat Jahan) या ड्रेसमध्ये तिची फिगर दाखवण्यासोबतच तिची क्लीवेज फ्लॉंट केली आहे. इतकंच नाही तर व्हिडिओमध्ये नुसरत कधी हसत तर कधी काळा चष्मा घालून किलर लूक दाखवत आहे. नुसरतचा हा व्हिडिओ पाहून चाहचे वेडेपिसे झाले आहेत. 

नुसरत जहाँच्या (Nussrat Jahan)या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. हा व्हिडिओ पोस्ट करत नुसरतने संडे गुड वाईब्स ओनली असे कॅप्शन लिहले आहे. या कॅप्शननुसार सध्या ती वेकेशन मोडवर असल्याचे कळत आहे. दरम्यान तिच्या या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.