MMS Leak झालेल्या Anjali Arora ने शेअर केला नवीन व्हिडिओ

'लॉक अप' या रियालिटी शोमधून चर्चेत आलेली अभिनेत्री अंजली अरोरा (Anjali Arora) सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आता असाच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या तिच्या व्हिडिओची सोशल मीडियावर खुप चर्चा आहे. 

Updated: Dec 16, 2022, 10:41 PM IST
 MMS Leak झालेल्या Anjali Arora ने शेअर केला नवीन व्हिडिओ  title=

Anjali Arora Bold Video: 'लॉक अप' या रियालिटी शोमधून चर्चेत आलेली अभिनेत्री अंजली अरोरा (Anjali Arora) सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आता असाच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या तिच्या व्हिडिओची सोशल मीडियावर खुप चर्चा आहे. 

हे ही वाचा : दीपिका पदूकोणच्या बिकीनीची किंमत ऐकूण कॉन्ट्रोवर्सी विसराल, जाणून घ्या

व्हिडिओत काय? 

अंजली अरोराने (Anjali Arora) इंस्टाग्रामवर एक बोल्ड व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये अंजलीने फक्त एक हाफ कोट परीधान केलाय. या केवळ एकाच कोटने आपले शरीर झाकण्याचा तिने प्रयत्न केला आहे. या व्हिडिओतील अंजलीची स्टाइल आणि अॅक्शन चाहत्यांना खुप आवडली आहे. या व्हिडिओमध्ये कधी अंजली तिचा हात तिच्या छातीजवळ ठेवला आहे जिथून तिची क्लीवेज दिसत आहे तर कधी ती तिचा हात खाली, अयोग्य ठिकाणी नेत आहे. 

हे ही वाचा : दीपिका पदुकोणच्या बिकिनी वादात खासदार Nussrat Jahan ची उडी, म्हणाली...

अंजलीच्या (Anjali Arora) या व्हिडिओवर खुप प्रतिक्रिया येत आहेत.अंजलीने एमएमएस लीकच्या अनुभवातून काहीही शिकले नाही आणि तरीही ती अशी बोल्ड व्हिडिओ शेअर करत आहे, असे तिला सुनावले जात आहे. तर काहींना अंजलीची ही स्टाईल खुपच आवडली आहे. 

दरम्यान काही महिन्यांपूर्वी अंजली अरोराचे (Anjali Arora) नाव एका एमएमएस लीकशी (MMS Leak) जोडले गेले होते. ज्यामुळे तिची खुप बदनामी झाली होती. मात्र तरीही ती घाबरली नाही तिने इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करायला सुरुवात केली. सध्या तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओची एकच चर्चा आहे.