तुझा झगा गं... सोसाट्याचा वाऱ्याने वाजवले कियाराचे तीनतेरा; पाहा काय झालं

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी एक्टिंग बरोबरच आपल्या लुकमुळे नेहमी चर्चेत असते.

Updated: Dec 20, 2021, 05:24 PM IST
तुझा झगा गं... सोसाट्याचा वाऱ्याने वाजवले कियाराचे तीनतेरा; पाहा काय झालं title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी एक्टिंग बरोबरच आपल्या लुकमुळे नेहमी चर्चेत असते. तिची फॅशन स्टाईलला खूप पसंती मिळते. मात्र एकवेळा फॅशनच्या चक्करमध्ये  कियाराने असा ड्रेस परिधान केला की, तिला  ऊप्स मोमेंटची शिकार होता-होता वाचली. याचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

कियाराने अशी वाचवली आपली लाज
व्हिडिओमध्ये पाहिलं जाऊ शकतं की, यावेळी  कियारा निळ्या रंगाच्या छोट्या ड्रेसमध्ये दिसत आहे. कियारा अडवाणीला पाहताच पापाराझी तिचे फोटो क्लिक करू लागतात. फोटोग्राफर्ससमोर पोज दिल्यानंतर मात्र, कियारा तिचा ड्रेस संभाळताना दिसत आहे. पायऱ्या चढल्याबरोबर तिचा ड्रेस हवेच्या झाकाने  उडू लागतो, पण ती लगेचच ड्रेस संभाळू लागते. व्हिडिओमध्ये ती असे एक्सप्रेशन देते की, जणू काही घडलंच नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शेरशाहमध्ये उत्कृष्ट काम केलं
वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर कियारा अडवाणी शेवट 'शेरशाह'मध्ये दिसली होती. या चित्रपटात तिने सिद्धार्थ मल्होत्राच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली होती. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर प्रदर्शित झाला होता. ज्याला खूप पसंती मिळाली. चित्रपटाला IMDb मध्ये देखील उत्कृष्ट रेटिंग मिळालं आहे.