भर कार्यक्रमात कियाराला तिच्या शॉर्ट ड्रेसने दिला धोका; झाली Oops Moment की शिकार

नेहमीच बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी ती तिच्या चित्रपटांमुळे तर कधी तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत असते. मात्र यावेळी ती...  

Updated: Feb 21, 2023, 08:02 PM IST
भर कार्यक्रमात कियाराला तिच्या शॉर्ट ड्रेसने दिला धोका; झाली Oops Moment की शिकार title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) हे 7 फेब्रुवारी रोजी लग्नबंधणात अडकले आहेत. अत्यंत शाही पध्दतीने सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचा विवाहसोहळा पार पडलाय. अनेक सेलिब्रिटींनी या शाही लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती. लग्नामुळे कियार बरीच चर्चेत आली होती. यावेळी मात्र कियारा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

नेहमीच बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी ती तिच्या चित्रपटांमुळे तर कधी तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत असते. कियाराने डब्बू रतनानीचं न्यूड फोटोशूट केलं होतं, त्यानंतर ती सतत चर्चेत असते. अलीकडे कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नाची बरीच चर्चा झाली होती, मात्र दोघांनी लग्नाच्या बातम्या फेटाळून लावल्या होत्या. दरम्यान, पुन्हा एकदा कियाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कियाराचा व्हिडिओ व्हायरल
खरं तर, कियाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. ज्यामध्ये ती तिच्या शॉर्ट ड्रेसमुळे नाराज होताना दिसत आहे. इतकंच नाही तर व्हिडीओमध्ये अभिनेत्रीचे आतले कपडे  बसताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये, कियाराने एका इव्हेंटसाठी पिवळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. तो ड्रेस इतका लहान होता की स्वतः कियारालाही त्यात कम्फर्टेबल वाटत नव्हतं. खुर्चीवर बसलेल्या कियाराने दुसरा पाय तिच्या पायावर ठेवताच ती ऊप्स मोमेंट्सची शिकार झाली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कियाराचं वर्कफ्रंट
कियारा अडवाणीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, अलीकडेच तिचा चित्रपट 'गोविंदा नाम मेरा' OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिच्यासोबत विकी कौशल आणि भूमी पेडणेकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय कियारा लवकरच कार्तिक आर्यनसोबत 'सत्य प्रेम की कथा'मध्ये दिसणार आहे. तसेच त्याच्याकडे मिस्टर लेले आणि 'RC 15' सारखे अनेक उत्तम चित्रपट आहेत.