पंधरा वर्षे मोठ्या ते पाच वर्षे लहान अभिनेत्यांना किस करणारी अभिनेत्री

 सुरुवातीला संस्कारी इमेजमध्ये दिसणाऱ्या करीना कपूरचा बोल्ड अंदाज काही दिवसातच दिसू लागला. 

Updated: Sep 21, 2018, 02:55 PM IST
पंधरा वर्षे मोठ्या ते पाच वर्षे लहान अभिनेत्यांना किस करणारी अभिनेत्री title=

मुंबई : बॉलीवुडची बेबो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करीना कपूरचा आज 38 वा जन्मदिवस आहे. बॉलीवुड अभिनेता रणधीर कपूरची ती मुलगी आहे तर करिश्मा कपूरची बहिण आहे. 2012 मध्ये करीनाने अभिनेता सैफ अली खानशी लग्न केल. आता ती तैमूरची आईदेखील आहे.

 सुरुवातीला संस्कारी इमेजमध्ये दिसणाऱ्या करीना कपूरचा बोल्ड अंदाज काही दिवसातच दिसू लागला. ती अशी एक अभिनेत्री आहे जिने आपल्यापेक्षा 15 वर्षे मोठ्या ते पाच वर्षे लहान अभिनेत्यांना ऑनस्क्रीन किस केलंय.

15 वर्षे मोठा आमिर 

 आमिर खान हा करिना कपूर खानपेक्षा 15 वर्षांनी मोठा आहे. 2009 मध्ये आलेल्या थ्री इडियट्समध्ये ती आमिरला भेटायला येते आणि भलीमोठी किस करते. हा प्रसंग तिच्यासाठी कठीण होता पण तिने तो सहज निभावला. 

13 वर्षे मोठा अक्षय कुमार 

2009 मध्ये आलेल्या 'कम्बख्त इश्क' सिनेमात करिनाने अक्षय कुमारला जबरदस्त किस केलायं.

एका पार्टी दरम्यानचा हा सीन होता. 

पाच वर्षे लहान अर्जुन कपूर 

अभिनेता अर्जून कपूर करीनापेक्षा 5 वर्षे लहान आहे.  2016 मध्ये आर बल्की दिग्दर्शित सिनेमात ती बोल्ड आणि बिंधास्त रोलमध्ये दिसली. या सिनेमात तिने अर्जुन कपूरसोबत खूप किस सीन दिले.