सिंदूर लावून करण कुंद्रासोबत तेजस्वी प्रकाश... नक्की काय आहे प्रकरण?

तेजस्वीचं सिंदूर आणि करण कुंद्राची साथ... दोघांच्या त्या व्हिडीओची सर्वत्र चर्चा...  

Updated: Apr 9, 2022, 10:35 AM IST
सिंदूर लावून करण कुंद्रासोबत तेजस्वी प्रकाश... नक्की काय आहे प्रकरण? title=

मुंबई : बिग बॉस 15 फेम तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा सर्वत्र चर्चेत आहेत. शोमध्ये असल्या पासूनच हे लव्हबर्ड्स सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्षवेधत आहेत. तेजस्वी तिच्या 'नागिन 6' या शोमध्ये व्यस्त आहे, तर करण देखील त्याच्या आगामी प्रोजेक्टम

सध्या त्यांच्या लग्नाच्या चर्चा देखील तुफान रंगत असताना एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तेजस्वीने सिंदूर लावला आहे,  तर दुसरीकडे तिच्यासोबत करण देखील दिसत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हिरव्या रंगाची साडी आणि तेजस्वीच्या सिंदूरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. व्हिडीओमध्ये दोघे पती-पत्नी दिसत आहेत. व्हिडीओमध्ये दोघे फार सुंदर दिसत आहे. 

दोघांच्या केमिस्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. पण तेजस्वीने सिंदूर का लावला? यामागील सत्य अद्याप समजू शकलं नाही... महत्त्वाचं म्हणजे, 'बिग बॉस 15'नंतर दोघांच्या करियरला चांगली दिशा मिळाली.