SRI-KRISHN-JANMASHTAMI NEWS:कृष्ण भक्तीत लीन बजरंगी भाईजानची 'मुन्नी'..VIDEO एकदा पाहाच..

सलमान खानच्या बजरंगी भाईजान सिनेमातील मुन्नी आठवतेय का ?

Updated: Aug 19, 2022, 07:18 PM IST
SRI-KRISHN-JANMASHTAMI NEWS:कृष्ण भक्तीत लीन बजरंगी भाईजानची 'मुन्नी'..VIDEO एकदा पाहाच.. title=

कृष्ण भक्तीत लीन बजरंगी भाईजानची 'मुन्नी'..VIDEO एकदा पाहाच..
Janmashtami 2022: संपूर्ण देशात कृष्ण जन्माष्टमीच्या अउत्साह जोरात सुरु आहे ,सगळीकडे अतिशय उत्साहात हा सण साजरा होताना दिसतोय . जन्माष्टमीच्या या खास दिवशी प्रत्येकजण आपली आपल्या परीने श्री कृष्णाची भक्ती करताना दिसत आहे बॉलीवूड स्टार्स असो किंवा टीव्ही कलाकार असो सर्वच कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देत आहेत.सलमान खानच्या बजरंगी भाईजान सिनेमातील मुन्नी आठवतेय का ?

सिनेमातून असुंदर अभिनय करून या मुलीने सर्वांची मन जिंकली होती. नुकतंच मुन्नी म्हणजे हर्षाली मल्होत्राने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होतोय . सुंदर असा डान्स करून हर्षाली म्हणजेच मुन्नीने श्री कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत . 

 

या व्हिडिओमध्ये  हर्षाली मल्होत्राने दिलेलं कॅप्शन सुद्धा  खूप सुंदर आहे  'श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी,हे नाथ नारायण वासुदेवः। जन्माष्टमी की सभी को शुभकामनाएं'। असं लिहिलं आहे . 
आपल्या डान्स स्किललने हर्षाली ने सर्वाना इंप्रेस केलं हे मात्र नक्की .