ग्लॅमरस नेहा पेंडसेकडून नात्याचा खुलासा

अनेक दिवसांपासून ही जोडी एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे.

Updated: Aug 14, 2019, 08:12 PM IST
ग्लॅमरस नेहा पेंडसेकडून नात्याचा खुलासा title=

मुंबई : सध्या 'बिग बॉस सिजन १२' मधील स्पर्धक अभिनेत्री नेहा पेंडसे चर्चत आहे. नेहा पेंडसेने बॉयफ्रेंड शार्दुल सिंहसोबत तिच्या नात्याचा खुलासा केलाय. नेहा आणि शार्दुल अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याचंही माहिती आहे.

नेहाने साखरपुडा केल्याचीही चर्चा होती. मात्र तिने साखरपुडा केला नसल्याचं स्पष्ट केलंय. 

 
 
 
 

A post shared by NEHHA PENDSE (@nehhapendse) on

शार्दुल सिंहनेही नेहासोबत फोटो शेअर करत, फोटोला खास कॅप्शनही दिलं आहे.

 
 
 
 

A post shared by Shardul Singh Bayas (@shardulbayas) on

 
 
 
 

A post shared by Shardul Singh Bayas (@shardulbayas) on

नेहा पेंडसेने तमिळ, तेलुगू आणि मल्याळम या भाषेतील चित्रपटांसह मराठी चित्रपटातही कामं केलं आहे. 'प्यार कोई खेल नहीं', 'दाग: द फायर', 'दीवाने' या बॉलिवूड चित्रपटातूनही तिने भूमिका साकारली आहे. 'बिग बॉस' रिअॅलिटी शोमुळेही ती चांगलीच चर्चेत आली होती.