अरबाज खानच्या गर्लफ्रेंडचा सोशल मीडियावर धुमाकूळ! बाथरूममध्ये बनवला व्हिडीओ

अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीच्या नवीन व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

Updated: Nov 11, 2022, 08:35 PM IST
अरबाज खानच्या गर्लफ्रेंडचा सोशल मीडियावर धुमाकूळ! बाथरूममध्ये बनवला  व्हिडीओ  title=

मुंबई : मलायका अरोरासोबत घटस्फोट घेतल्यापासून अरबाज खान गर्लफ्रेंड जॉर्जियामुळे चर्चेत आहे. दुसरीकडे, जॉर्जिया बॉयफ्रेंड अरबाजला इम्प्रेस करण्याची एकही संधी सोडत नाही. जॉर्जिया जेव्हा फोटो शेअर करते की तेव्हा काही मिनिटांत ते सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता अरबाजपेक्षा 22 वर्षांनी लहान जॉर्जियाने बोल्ड फोटो शेअर केले आहेत जे पाहून अरबाज खानची झोप उडेल. या फोटोंमध्ये जॉर्जिया आतापर्यंतच्या सर्वात बोल्ड लूकमध्ये दिसत आहे.

अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीच्या नवीन व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. जॉर्जिया दररोज तिचे हॉट फोटो आणि व्हिडिओ आपल्या फॉलोअर्ससोबत शेअर करत असते पण यावेळी जॉर्जियाने असं काही शेअर केलं आहे जे तिने आजपर्यंत कधीही केलं नसेल. अरबाज खानच्या कथितने गर्लफ्रंडने तिचा एक हॉट व्हिडिओ शेअर केला आहे जो अतिशय खाजगी आहे कारण अभिनेत्रीने बाथरूममध्ये हा व्हिडिओ बनवला आहे. 

अरबाज खानच्या गर्लफ्रेंडचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
अरबाज खानच्या गर्लफ्रेंडने इन्स्टाग्रामवर एक 'फोटो आणि व्हिडिओ डंप' पोस्ट केला आहे त्याआधीच या स्लाइडने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. जॉर्जिया एंड्रियानीच्या या डंपमध्ये जो व्हिडिओ आहे  म्हणजेच या डंपची सुरुवात अतिशय बोल्ड कंटेंटने करण्यात आली आहे. जॉर्जियाने तिच्या बाथरूममध्ये हा व्हिडिओ बनवला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बाथरूममध्ये टॉवेल गुंडाळून व्हिडीओ बनवला 
जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला समजेल की हा व्हिडिओ बाथरूममध्ये उभ्याने बनवण्यात आला आहे. जॉर्जिया एंड्रियानीने या व्हिडिओमध्ये फक्त ब्रा घातली आहे आणि ती बाथरूममध्ये आरशासमोर उभी आहे. तिने स्वतःला झाकण्यासाठी तिच्या कमरेभोवती बाथरोब गुंडाळला आहे.  जॉर्जियाच्या बाथरूमचा बाथटबही मागे दिसतोय.

या फोटो डंपमध्ये जॉर्जिया अँड्रियानीची दोन फोटो, तिच्या नाश्त्याचा फोटो आणि काही पुस्तकांमधील फोटोंचा समावेश आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये जॉर्जियाने लिहिलं आहे की, 'Take it easy..'