लोलिता भाभीने या 5 वेब सिरीजमध्ये दिले दिलखुलास इंटिमेट सीन्स, चाहत्यांना ही विश्वास बसेना

अभिनेत्री आभा पॉलचे हे बोल्ड सीन पाहून चाहते ही हैराण झाले आहेत.

Updated: May 25, 2022, 07:01 PM IST
लोलिता भाभीने या 5 वेब सिरीजमध्ये दिले दिलखुलास इंटिमेट सीन्स, चाहत्यांना ही विश्वास बसेना title=

मुंबई : जेव्हा अभिनेत्री आभा पॉल एका वेब सीरिजमध्ये काम करते. तेव्हा चर्चा कंटेंटपेक्षा बोल्डनेसची जास्त होते. 'लोलिता पीजी हाऊस' या वेबसीरिजमध्ये तिने खूप बोल्ड सीन दिले आहेत. याशिवाय तिने अनेक वेब सीरिजमध्ये इंटिमेट सीन्स देऊन चांगलीच चर्चेत आली आहे.

आभा पॉलने 'नमकीन 2' या वेबसिरीजमध्ये बोल्ड सीन्स दिले होते.

आभा पॉलने 'लोलिता पीजी हाऊस' या वेब सीरिजच्या भाग 1 आणि भाग 2 मध्ये तिच्या बोल्डनेसची झलक दाखवली.

ALTBalaji च्या प्रसिद्ध मालिका 'गंदी बात' च्या सीझन 3 मध्ये देखील ती दिसली आहे.

'मस्तराम' या वेबसीरिजमध्ये आभा पॉलने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा तोडल्या. यामध्ये तिने इंटिमेट सीन देऊन खळबळ उडवून दिली होती.

आभा पॉलने ALTBalaji च्या 'Hi Tauba' या वेब सीरिजमध्ये देखील काम केले आहे, ज्यामध्ये तिने बोल्ड सीन्स दिले होते.