Web Series: ही वेब सिरीज कुटुंबासोबत पाहण्याची चूक करु नका !

Bold Web Series : सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरिजचा दुसरा सीजन आला आहे. या क्राईम-थ्रिलर वेब सिरीजमध्ये खूप बोल्डनेसचा तडका दिसून येत आहे.  

Updated: May 17, 2022, 09:17 AM IST
Web Series: ही वेब सिरीज कुटुंबासोबत पाहण्याची चूक करु नका ! title=

मुंबई : Bold Web Series : सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरिज 'जुली'चा (Julie 2) दुसरा सीझन रिलीज झाला आहे. या क्राईम-थ्रिलर वेब सिरीजमध्ये खूप बोल्डनेसचा तडका दिसून येत आहे. ही मालिका तुमच्या कुटुंबासोबत पाहण्याची चूक कधीही करु नका, अन्यथा तुम्हाला लाजिरवाणे वाटेल शिवाय पाहाताना मनात खजिलपणा जाणवेल.

'जुली 2' ही वेबसिरीज रिलीज झाली आहे. या मालिकेत क्राईम-थ्रिलर पाहायला मिळणार असली तरी कुटुंबासोबत पाहण्यासारखे नाही.

'जुली 2' या वेबसिरीजमध्ये अनेक बोल्ड सीन्स चित्रित करण्यात आले आहेत, जे तुम्ही कुटुंबासह किंवा मुलांसोबत पाहू शकत नाही. म्हणूनच ही मालिका 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी बनवली आहे.

 

'जुली 2' वेब सीरिजमध्ये अभिनेत्रींनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. असे इंटिमेट आणि बोल्ड सीन्स देण्यात आले आहेत, जे लोकांचे होश उडवून देतील.

 

नेहल वडोलिया (Nehal Vadoliya) आणि दीपज्योती दास (Deepjyoti Das) या अभिनेत्रींनी या वेब सीरिजमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर प्रसिद्ध अभिनेता अमन वर्माने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.

 

यापूर्वी 'जुली'चा सीझन 1 रिलीज झाला होता, जो लोकांना खूप आवडला होता. पण दुसऱ्या सीझनप्रमाणेच यातही असे अनेक सीन्स होते, जे तुम्ही कुटुंबासह पाहू शकत नाही.