या वेब सीरीजमध्ये तीन अभिनेत्रींनी दिलेत बोल्ड सीन, दुसरा भाग ही चर्चेत

आणखी एक वेब सीरीज लवकरच रिलीज झाला असून सध्या त्याचा ट्रेलर चर्चेत आहे.

Updated: Jul 9, 2022, 07:44 PM IST
या वेब सीरीजमध्ये तीन अभिनेत्रींनी दिलेत बोल्ड सीन, दुसरा भाग ही चर्चेत title=

मुंबई : ओटीटी वर गाजलेली चुडीवाला या वेब सीरीजचा दुसरा भाग लवकरच रिलीज होणार आहे. पहिला भाग चर्चेत राहिल्यानंतर आता 

उल्लू अॅपच्या प्रेक्षकांमध्ये दुसऱ्या पार्टबाबत उत्सूकता आहे. चुडीवाला पार्ट 2 ही वेब सीरीज 12 जुलै रोजी रिलीज होणार आहे. या वेब सीरीजचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

ओटीटीवर अनेक वेब सीरीज सध्या रिलीज होत असतात. ज्यामध्ये बोल्ड कंटेंट देखील भरपूर असतो. या वेब सीरीजमध्ये देखील बोल्ड कंटेंट आहे. त्यामुळे ही वेब सीरीज एकट्यातच पाहा. 

ओटीटीवरील या वेब सीरीजचा ट्रेलर 2 लाखाहून अधिक लोकांनी पाहिला असून प्रेक्षकांमध्ये त्याची उत्सूकता दिसून येतेय.